शासन निर्णय नोव्हेंबर २०२३ दि १ ते 3० नोव्हेंबर २०२३
सन २०२3 मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत. २९/११/२०२३
कराड विमानतळाच्या विकासासाठी सुधारीत प्रशासकीय व वित्तीय मान्यता देणेबाबत. 29/११/२०२३
दिनांक 18 डिसेंबर हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा करण्याबाबत. 29-11-2023
प्रयत्न हा मराठी लघुचित्रपट राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना दाखविण्यास परवानगी देण्याबाबत 24-11-2023
कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाबाबतच्या केंद्र शासनाच्या POSH Act 2013 आणि Rules 2013 च्या अनुषंगाने सूचना देण्याबाबत. 24-11-2023
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै, 2023 पासून सुधारणा करण्याबाबत 23/11/2023
निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि. 01 जुलै, 2023 पासून 46 महागाई वाढ देण्याबाबत. 23/11/2023
असुधारित वेतन संरचनेत (6 व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै, 2023पासून
सुधारणा करण्याबाबत 23/11/2023
असुधारित वेतन संरचनेत (5 व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै, 2023पासून
सुधारणा करण्याबाबत 23/11/2023
असुधारित वेतनश्रेणीत (सहाव्या वेतन आयोगानुसार) निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतन घेणाऱ्या निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि.1 जुलै, 2023 पासून 230
महागाई वाढ देण्याबाबत. 23/11/2023
असुधारित वेतनश्रेणीत (पाचव्या वेतन आयोगानुसार) निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतन घेणाऱ्या निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दिनांक 01 जुलै, 2023 पासून
427 महागाई वाढ देण्याबाबत. 23/11/2023
राज्यातील सर्व शाळांमध्ये महाराष्ट्रातील वाचन चळवळ हा उपक्रम राबविणेबाबत. २२/११/२०२३
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान राबविण्यासाठी राज्यस्तरीय सुकाणू समिती व राज्यस्तरीय कार्यकारी समिती गठीत करणेबाबत. २१/११/२०२३
परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि
मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांना
सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याच्या अनुषंगाने कार्यपध्दती. 20/11/2023
न्यायालयीन प्रकरणाचे आदेश / न्याय निर्णय पारित केलेल्या दिनांकापासून शासनाकडे त्वरित / तातडीने पाठविण्याबाबत 20-11-2023
न्यायालयीन प्रकरणे हाताळण्याबाबत मार्गदर्शक सूचना. शासनाच्या वतीने प्राधिकृत करण्यात आलेल्या प्राधिकाऱ्यांनी अवलंबण्याबाबतची कार्यपध्दती. 20/11/2023
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करुन आरक्षणाच्या मागणीच्या अनुषंगाने शिष्टमंडळ/अभ्यासगट स्थापन करण्याबाबत. 20/11/2023
राज्यातील मान्यता प्राप्त अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.आर्थिक वर्ष
2023-24
19/11/2023
केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा (प्राथमिक शिक्षण. माध्यमिक शिक्षण व शिक्षक शिक्षण) कार्यक्रमासाठी पहिल्या हप्त्याचा (सर्वसाधारण हिस्सा) निधी वितरीत करणेबाबत.
(राज्य हिस्सा) . 19/11/2023
दिनांक 30 जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या/होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या 1 जुलै ची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत.(उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिनस्त अनुदानित शैक्षणिक संस्था) 17-11-2023
सन 2023-24 या वित्तीय वर्षात राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत निधी वितरीत करणेबाबत. 10-11-2023
शालेय शिक्षण व क्रीडा विभागात ई-गव्हर्नस सल्लागारांची नियुक्ती करण्याबाबत. 10-11-2023
राज्यातील उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयातील सन 2003-04 ते सन 2018-19 या कालावधीत वाढीव पदावर कार्यरत असलेल्या पात्र शिक्षकांचे समायोजन करणेबाबत. 09-11-2023
मोटार सायकल, स्कूटर, मोपेड, सायकल व दिव्यांग राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी स्वयंचलित किंवा मनुष्य बळाने चालणारी तीन चाकी सायकल खरेदीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांना मंजूर करावयाच्या अग्रिमाबाबत. 09-11-2023
राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत उपलब्ध करण्याची कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरु करणेबाबत 11/10/2023
दिव्यांग आरक्षण लागू करणेबाबत १०/११/२०२३
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, सन 2020, 2021, 2022 व 2023 साठी परिक्षण समिती गठीत करण्याबाबत.. १०/११/२०२३
शालेय शिक्षण व क्रीडा विभागात ई-गव्हर्नस सल्लागारांची नियुक्ती करण्याबाबत. 10/11/2023
मोटार सायकल, स्कूटर, मोपेड, सायकल व दिव्यांग राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी स्वयंचलित किंवा मनुष्य बळाने चालणारी तीन चाकी सायकल खरेदीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांना मंजूर करावयाच्या अग्रिमाबाबत. 9/11/2023
राज्यातील उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयातील सन 2003-04 ते सन 2018-19 या कालावधीत वाढीव पदावर कार्यरत असलेल्या पात्र शिक्षकांचे समायोजन करणेबाबत. 8/11/2023
प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात अंडी / केळीचा समावेश करण्याबाबत..... 7/११/२०२३
राज्यातील अर्धवेळ ग्रंथपालांचे पूर्णवेळ ग्रंथपाल पदी उन्नयन (रुपांतरण) करण्याच्या अटीमध्ये सुधारणा करणेबाबत. 9/11/2023
राज्य वेतन सुधारणा समिती,2017 च्या अहवाल खंड-2 मधील वेतनश्रेण्यांविषयक व आनुषंगिक शिफारशी राज्यातील जिल्हा परिषदांमधील लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), विस्तार अधिकारी यांना लागू करण्याबाबत. 9/11/2023
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्याबाबत. 9/11/2023
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूकींसाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्याबाबत. 9/11/2023
राज्यसेवा परीक्षा, 2021 च्या अंतिम निकालाद्वारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड झालेल्या उपशिक्षणाधिकारी व तत्सम, गट ब संवर्गातील उमेदवारांच्या एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-9 (सीपीटीपी-9) कालावधीकरीता अधिसंख्य पदे निर्माण करणेबाबत. 9/11/2023
सुब्रमनीया भारती यांचा दि. 11 डिसेंबर हा जन्मदिवस भारतीय भाषा दिवस म्हणून साजरा करणे. 6/11/2023
राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कंत्राटी तत्वावर भरण्यात आलेल्या शिक्षकांच्या मानधनाकरिता रु. ६,९३,००,०००/- इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत 6/11/2023
मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजामकाळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच, तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती विहित करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती यांचे अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीची व्याप्ती संपुर्ण राज्यासाठी वाढविण्याबाबत.. 3/11/2023
शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्यांचे प्रदान करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांचे बँक खाते तसेच निवृत्तीवेतनधारकाचे वैयक्तिक बँक खाते उघडण्याकरीता प्राधिकृत करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची सन २०२३-24 या वर्षाची यादी सुधारित करणेबाबत 3/11/2023
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .