प्रश्नपत्रिका संकलित मूल्यमापन सत्र 1 Question-Paper-Sanklit-Satra-1

प्रश्नपत्रिका संकलित मूल्यमापन सत्र 1  


               खालील तक्त्या मध्ये शिक्षक मित्र नगर समूह निर्मित पहिली ते आठवीच्या त्या त्या  इयत्तेसमोर त्या त्या वर्गाची  संकलित मूल्यमापन चाचणी क्र. ( सत्र १ ) download साठी उपलब्ध असून सर्व प्रश्न पत्रिका या दर्जेदार असून अध्ययन निष्पत्ती वर आधारित आहेत .Download ला click करून डायरेक्ट Download करू शकता.download ला click केल्यास प्रश्नपत्रिका थेट download होवून download या फोल्डर मध्ये Save  होतील. 

(टीप:PAT अंतर्गत शासनाकडून मिळणाऱ्या प्रश्नपत्रिका वगळून)


प्रश्नपत्रिका(शिक्षक मित्र नगर समूह निर्मित)  

download 

 

 

 

 

पहिली 

 download

 

 

 दुसरी 

 download

 

 

 तिसरी 

 download

 

 

 चौथी 

 Download

 

 

 पाचवी 

 download

 

 

 सहावी 

 download

 

 

 सातवी 

 download

 

 

आठवी 

 Coming soon

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



Disclaimerवरील सर्व प्रश्नपत्रिका राज्यातील विविध तंत्रस्नेही शिक्षकांनी बनविल्या असून निर्मिती करणार्यांचे शिक्षकमित्र नगर समुह  व इतर निर्माते तंत्रस्नेही शिक्षकांचे  मनपूर्वक आभार .राज्यातील शिक्षकांना सहज रित्या उपलब्ध व्हाव्यात म्हूनून  येथे कायमस्वरूपी त्यांच्या नावासह logo सह उपलब्ध केल्या आहेत ,कुणाची हरकत असेल तर आमच्याशी संपर्क करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.