UDISE + मध्ये विद्यार्थी Import इम्पोर्ट कसे करावेत ?

UDISE + मध्ये विद्यार्थी Import इम्पोर्ट कसे करावेत ?




  • प्रथमता UDISE + पोर्टल वर जावून Student मोड्यूल मध्ये login करावे. login केल्यानंतर डाव्या बाजूला असणाऱ्या प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी या टॅब मध्ये जावे. इम्पोर्ट मोड्यूल  या टॅब वर क्लिक करून गो ला क्लिक करावे.  खालील स्क्रीन मध्ये पहा.

  • प्रथमता गेट नॅशनल कोड याला क्लिक करावे.खालील स्क्रीन मध्ये पहा.

  • आधार नंबर व जन्म साल टाकल्यानंतर सर्च केल्यावर आपल्यासमोर नॅशनल कोड दिसेल.खालील स्क्रीन मध्ये पहा.
  •  नॅशनल कोड Copy करा.खालील स्क्रीन मध्ये पहा.
  • आता नॅशनल कोड व जन्म तारीख टाका.खालील स्क्रीन मध्ये पहा. 
  • नॅशनल कोड व जन्म तारीख टाकून गो म्हणा.खालील स्क्रीन मध्ये पहा.
  • विद्यार्थ्यांचा सध्याचा वर्ग, सध्याचे सेक्शन, ऍडमिशन तारीख आपणास टाकावी लागेल व इम्पोर्ट म्हणावे लागेल. खालील स्क्रीन मध्ये पहा.
  • सर्व माहिती चेक करून कन्फर्म याला क्लिक करावे लागेल. खालील स्क्रीन मध्ये पहा.
  •  आता आपल्यापुढे सक्सेसफुली असा मेसेज दिसेल. सदर विद्यार्थी इम्पोर्ट झालेला असेल.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. समजा एखादा विद्यार्थी चुकून त्याच शाळेत save झालेला आहे left with TC हा obtion निवडायचा राहिला आहे तर तो कसा बदलता येईल मार्गदर्शन करा..

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .