इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची माहिती UDISE + पोर्टलच्या Student modual मध्ये कशी भरावी ?
- प्रथम Udise पोर्टल च्या student मोड्यूल वर जावून login करा. २०२4-२5 ला क्लिक करा. खालील स्क्रीन मध्ये पहा.
- इयत्ता पहिलीच्या वर्गासामोरील add student या tab ला क्लिक करावे.खालील स्क्रीन मध्ये पहा.
- आपल्यासमोर असे पेज open होईल. खालील स्क्रीन मध्ये पहा.
- विद्यार्थ्याची सर्व माहिती खालीलप्रमाणे अचूक भरावी .प्रत्येक रकान्यात ग्रीन टिकमार्क आला आहे का ते पाहावा.
- Student State Code, Guardian's Name (Optional)
- सर्व माहिती अचूक भरल्यानंतर save ला क्लिक करावे. खालील स्क्रीन मध्ये पहा.
- माहिती चेक करावी.बरोबर असल्यास सर्व चेक box ला क्लिक करून confirm ला क्लिक करावे. खालील स्क्रीन मध्ये पहा
- आता माहिती save होईल . screen paha
- पुन्हा नवीन विद्यार्थी माहिती भरण्यासाठी add new student ला क्लिक करा.अश्या प्रकारे सर्व विद्यार्थ्यांची माहिती एकेक करून save करा. खालील स्क्रीन मध्ये पहा .
- सर्व विद्यार्थी माहिती भरून झाल्या नंतर list ऑफ all student मध्ये जावून General Information Student,Enrolment Details Student,Facility And Other Details of the Student,Student Profile (Preview) वर जावून माहिती Update करून,save करून complete data वर क्लिक करू data फायनलाईज करावा लागेल. खालील स्क्रीन मध्ये पहा.
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .