शासन निर्णय GR तिसरा आठवडा ऑक्टोबर २०२३ दि १६ ते २२ ऑक्टोबर
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करणेबाबत 20/10/2023
महाराष्ट्र शेत जमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम 1961(सुधारणा) अधिनियम 2012 मधील कलम 28-1 अअ मधील पोट कलम (3) मध्ये केलेल्या
सुधारणेनुसार माजी खंडकरी शेतक-यांना वाटप करावयाच्या जमिनीसंदर्भात सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याबाबत.... 20/10/2023
राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना आगामी दिवाळी सणानिमित्त सहा शिधाजिन्नस समाविष्ट असलेला शिधाजिन्नस संच आनंदाचा
शिधा वितरण करण्याबाबतची कार्यपद्धती. 19/10/2023
सन 2023-2024 या वर्षाकरीता कोरोना (कोविड-19) संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देणेबाबत या योजनेकरिता निधीवितरीत करणे. १९/१०/२०२३
बिअर उद्योगाच्या माध्यमातून राज्याच्या महसूलात वाढ होण्याच्या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी अपर मुख्य सचिव (राज्य उत्पादन शुल्क) यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन करणेबाबत. 19/10/2023
शालार्थ प्रणालीतील NPS करीता आवश्यक PFX Document Signer Certificate ईमुद्रा कंपनीकडून खरेदी करण्यास मान्यता देण्याबाबत. 19/10/2023
उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांतील प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर पदभरतीबाबत.... 18-10-2023
एक राज्य एक गणवेश योजनेच्या अंमलबजावणीबाबत.... 18/10/2023
सामाईकरित्या (विभागून) तृतीय क्रमांक घोषित केलेल्या संघातील खेळाडूंना ५ टक्के खेळाडू आरक्षणाचे लाभ अनुज्ञेय करण्यासंदर्भातील सूचना... 18/10/2023नविन सेवार्थ प्रणाली अंमलबजावणीबाबत... सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी सेवार्थ प्रणालीतील सद्य:स्थितीतील उपलब्ध विदा (Data) नवीन सेवार्थ प्रणालीत अद्ययावत करणेबाबतच्या सूचना... 17/10/2023
download
शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्यांचे प्रदान करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांचे बँक खाते तसेच निवृत्तीवेतनधारकाचे वैयक्तिक बँक खाते उघडण्याकरीता प्राधिकृत करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची सन २०२३-24 या वर्षाची यादी सुधारित करणेबाबत..... 17/10/2023
download
राजपत्रित राज्य शासकीय अधिकाऱ्यांना मोटार कार खरेदी करण्यासाठी अग्रिम मंजूर करण्याबाबत 17/10/2023
download
जिल्हा व सत्र न्यायालय, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर व सांगली येथे रुजू झालेल्या 88 कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या दोन आगाऊ वेतन वाढीची वसूली रद्द करण्याबाबत. 17/10/2023
download
शासनाने वितरीत केलेल्या अनुदानापैकी अखर्चित निधी खर्च करण्याबाबत- 16/10/2023
download
राज्यसेवा परीक्षा-२०२1 च्या अंतिम निकालाच्या आधारावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस प्राप्त ठरलेल्या गट विकास अधिकारी, गट-अ मधील 14 प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसाठी व सहायक गट विकास अधिकारी, गट-ब मधील 15 प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसाठी एकूण २9 अधिसंख्य पदे २ वर्षांसाठी निर्माण करणेबाबत... 17/11/2023
download
फारच छान माहीती सरजी
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .