जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षक पदावर कार्यरत असलेल्या आजी/माजी सैनिकांच्या पत्नींच्या आंतरजिल्हा बदलीबाबत.

 जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षक पदावर कार्यरत असलेल्या आजी/माजी सैनिकांच्या पत्नींच्या आंतरजिल्हा बदलीबाबत.







ग्रामविकास विभागाचे उपसचिव श्री पो. द. देशमुख यांनी दि १९ ऑक्टोबर २०२३ रोजी परिपत्रक निर्गमित करून सर्व विभागीय आयुक्तांना सूचित केले आहे कि........

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षक पदावर कार्यरत असलेल्या आजी/माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी/विधवा यांनी आंतरजिल्हा बदलीकरीता विनंती केली असल्यास, अशा आजी/माजी व अर्धसैनिकांच्या पत्नी यांची माहिती आपल्या विभागाच्या अधिनस्त जिल्हा परिषद कार्यालयांकडून प्राप्त करुन ती एकत्रितरित्या आपल्यामार्फतच पुढील विवरणपत्रात शासनास विनाविलंब १५ दिवसाच्या आत सादर करावी, ही विनंती.

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक वाचा. 




टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. सर्व ज़िल्हातर्गत ऑनलाईन बदली प्रक्रिया त्वरित चालू कराव्यात.

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .