शासन निर्णय GR दुसरा आठवडा ऑक्टोबर २०२३ दि ९ ते १५ ऑक्टोबर २०२३

 शासन निर्णय GR दुसरा आठवडा ऑक्टोबर २०२३ दि ९ ते १५ ऑक्टोबर २०२३


नवीन लेखाशिर्ष उघडणेबाबत सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ तसेच बुट व पायमोजे देण्याबाबत 12/10/2023

download

आरटीई अंतर्गत २५ राखीव जागांवर प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी रु. 36.75 कोटी उपलब्ध करून देण्याबाबत. 12/10/2023

download

मराठा समाजास कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबतच्या मागण्यांच्या अनुषंगाने गठीत करण्यात आलेल्या समितीस मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबत. 12/10/2023

download

सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा-2023 राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार विजेते घोषित करण्याबाबत 11/10/2023

download

राज्य शासनातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांनी ओळखपत्र दर्शनी भागावर लावण्याबाबत.... 10/10/2023

download

विद्यमान एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी निवड करण्यात आलेल्या विमा कंपनीशी झालेल्या सामंजस्य करारनाम्यास मुदतवाढ देण्याबाबत 10/10/2023

download

सीमेपार लढलेल्या मराठयांची विजयगाथा असलेल्या बलोच हा मराठी चित्रपट राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना दाखविण्यास परवानगी देण्याबाबत. 9/10/2023

download

शालेय शिक्षण व क्रीडा विभागात ई-गव्हर्नस सल्लागारांची नियुक्ती करण्याबाबत 9/10/2023

download

लोकसभा सार्वत्रिक निवडणुका २०१९ च्या कामासाठी नियुक्त केलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना पारिश्रमिक / मानधन देणेबाबत. 9/10/2023

download

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.