शासन निर्णय GR चौथा आठवडा ऑक्टोबर २०२३ (दि २३ ते ३१ ऑक्टोबर २०२३)
राज्यातील दिव्यांगाच्या अनुदानित विशेष शाळा, संलग्न वसतिगृहे कर्मशाळा (प्रशिक्षण केंद्र) आणि अनाथ मतिमंदाकरीताच्या बालगृहातील शिक्षक व शिक्षकेतर
संवर्गातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात शासनाचे ना-हरकत प्रमाणपत्राच्या अनुषंगाने पदभरती करणेबाबत. 31/10/2023
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्याबाबत. 30/10/2023
मतदार यादीमधील नोंदणीमध्ये दुरुस्ती, नाव वगळणी, नविन नोंदणी तसेच मतदार यादीतील नोंदणीस आधार क्रमांक जोडणी इत्यादी प्रक्रीया गावातील नागरीकांपर्यंत सुलभतेने पोहचाव्या याकरिता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याबाबत 30/10/2023
शासनामार्फत वाळू / रेतीचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री याबाबतचे सर्वंकष धोरणाच्या अनुषंगाने खर्चाचे नवीन लेखाशिर्ष उपलब्ध करुन देण्याबाबत 30/10/2023
राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्याबाबत. 30/10/2023
महाराष्ट्र संवर्गातील भाप्रसे अधिकाऱ्यांना दि. 1.07.2023 पासून लागू करण्यात आलेला महागाई भत्ता देण्याबाबत. 27/10/2023
इयत्ता 1 ली ते इयत्ता 12 वी पर्यंतच्या विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अध्ययन शैलीनुसार मुल्यांकनाबाबत व शैक्षणिक सवलती संदर्भात मार्गदर्शक सूचना. 26/10/2023
पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आंतरवासिता (Internship) संधी उपलब्ध करून देण्याबाबतच्या उपक्रमासाठी नोडल अधिकाऱ्याच्या नियुक्तीस मान्यता.
दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी हे अभियान प्रत्येक जिल्ह्यात राबविण्याबाबत
शुध्दिपत्रक...... प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत सद्यस्थितीतील पाककृतीमध्ये सुधारणा करण्यासाठी गठीत केलेल्या समितीबाबत .....22/10/2023
जिल्हा परिषदांअंतर्गत, परिभाषित अंशदान / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू असणाऱ्या वर्ग ३व वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांच्या शिक्षक कर्मचारी वगळून सहाव्या वेतन आयोगाच्या स्तर २ (Tier-2) मध्ये जमा असलेल्या थकबाकीच्या रकमांचे व्याजासह प्रदान करणेबाबत.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करणेबाबत 20-10-2023
राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना आगामी दिवाळी सणानिमित्त सहा शिधाजिन्नस समाविष्ट असलेला शिधाजिन्नस संच आनंदाचा शिधा वितरण करण्याबाबतची कार्यपद्धती. 19-10-2023
शालार्थ प्रणालीतील NPS करीता आवश्यक PFX Document Signer Certificate ईमुद्रा कंपनीकडून खरेदी करण्यास मान्यता देण्याबाबत. 19-10-2023
बिअर उद्योगाच्या माध्यमातून राज्याच्या महसूलात वाढ होण्याच्या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी अपर मुख्य सचिव (राज्य उत्पादन शुल्क) यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन करणेबाबत. 19-10-2023
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .