शासन निर्णय पहिला आठवडा ऑक्टोबर २०२३ दि 1 ते ८ ऑक्टोबर २०२३
महाराष्ट्र राज्यातील मा.मंत्री यांच्या जिल्हानिहाय पालकमंत्री म्हणून नियुक्त्या करणेबाबत. 5/10/2023
मराठा समाजास कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबतच्या मागण्यांच्या अनुषंगाने गठीत करण्यात आलेल्या समितीस मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबत.
४/१०/२०२३
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविणे या योजनेंतर्गत खाजगी अनुदानीत शाळांमधील विद्यार्थ्यांचे नियतकालीक मुल्यांकन चाचण्यांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत.
४/१०/२०२३
2023-2024
शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना वैयक्तिक वापराच्या वस्तूंऐवजी थेट रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात (DBT) जमा करणेबाबत 4/१०/२०२३
महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय आणि तळदेव व तापोळा ही दोन प्राथमिक आरोग्य केंद्रे व त्या अंतर्गत येणारी 14 उपकेंद्रे प्रायोगिक तत्वावर 5 वर्षाकरीता चालविण्यास देणेबाबत. 04-10-2023
राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना आगामी दिवाळी सणानिमित्त सहा शिधाजिन्नस समाविष्ट असलेला शिधाजिन्नस संच आनंदाचा शिधा वितरीत करण्याबाबत. 4/10/2023
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .