आधार मिसमॅच, आधार अवैध व आधार क्रमांक नसणेबाबत..
शिक्षण संचनालयाने दि 6 ऑक्टोबर २०२३ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार
उपरोक्त विषयाबाबत संदर्भिय शिक्षण आयुक्तालयाचे पत्रान्वये मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आयोजित आढावा बैठक दि. १५.०९.२०२३ मध्ये विषयांकित प्रकरणी झालेल्या चर्चेमधील सूचनानुसार विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी प्रत्येक तालुक्यातील टॉप १० शाळांची निश्चिती करावी.
सदर शाळांना दोन वेळा भेटी देवून पडताळणी करुन शाळेत उपस्थित नसलेले व आधार नसलेले विद्यार्थी वगळणेबाबतची कार्यवाही आपल्यास्तरावरुन करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दि.१४.१०.२०२३ अखेर शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या पडताळणीसह सादर करावा. सदर कार्यवाही करतांना विद्यार्थी शाळाबाहय होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
अधिक माहिती साठी खालील परिपत्रक वाचा.
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .