Student Portal Update 2023-2024

Student Portal Update 2023-2024


Student Portal Update 
8 मार्च 2024
  
सन 2023-24 च्या संच मान्यतेसाठी 30 सप्टेंबर 2023 रोजीची स्टुडंट पोर्टल पटसंख्या ग्राह्य धरण्यात येणार आहे. आपल्या शाळेतील 30 सप्टेंबर 2023 अखेर स्टुडंट पोर्टल स्टुडन्टची संख्या आपण येथे
 1] HM login => Reports => HM Level => Catalogue vs Sanchmanyata 
2] HM login => Sanch Manyata => 1-10 (Academic Year-Wise) 
बघू शकतात. आपल्या शाळेच्या सन 2023-24 च्या संच मान्यतेमध्ये स्टुडन्टची संख्या या प्रमाणे दर्शविण्यात येईल.
खालील स्क्रीन मध्ये student पोर्टल वर दिलेल्या अधिकृत सूचना पहा.





Student Portal Imp Instructions                                                                                                                                                     1)  एखाद्या शाळेने त्यांच्या शाळेत नव्याने प्रवेश झालेल्या विद्यार्थ्याची त्याच्या जुन्या शाळेस online Request पाठविल्यानंतर सदर Request जुन्या शाळेने ७ दिवसात Approve/Reject करणे आवश्यक आहे. विहीत मुदतीत जुन्या शाळेने तसे न केल्यास सदर Request सबंधित शाळेच्या केंद्र प्रमुख यांचेकडे जाईल व केंद्र प्रमुख सदर विद्यार्थीबाबत खात्री करून प्राप्त Request ही Approve/Reject करतील.

                  2) जर जुन्या शाळेने सदर online Request प्राप्त झाल्यानंतर जर ७ दिवसात Reject केली तर नवीन शाळा विद्यार्थी त्यांचेकडे शिकत असल्यास पुन्हा त्याच जुन्या शाळेस online Request पाठवतील व सदर शाळेने ३ दिवसाच्या मुदतीत Approve/Reject करणे आवश्यक आहे, विहीत मुदतीत जुन्या शाळेने तसे न केल्यास अथवा Reject केल्यास सदर Request सबंधित शाळेच्या केंद्र प्रमुख यांचेकडे जाईल व केंद्र प्रमुख सदर विद्यार्थीबाबत खात्री करून प्राप्त Request ही Approve/Reject करतील.
(Student portal वर केंद्रप्रमुखांचे लॉगिन करून Pending request या tab मध्ये केंद्रातील सर्व शाळांच्या प्रलंबित Request दिसतात व तिथून त्या आपण Aprove/ Reject करू शकतो.)
Tags

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. संबंधित शाळेने आमचे शाळेला रिकव्हेस्ट आलेल्या दिसत नाही काय क्रारवे मार्गदर्शन करावे

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .