शासन निर्णय GR चौथा आठवडा सप्टेंबर 2023 दि. २५ ते ३० सप्टेंबर
केंद्रपमुख या पदावरील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा व पदोन्नतीकरीता आवश्यक अर्हता निश्चित करणेबाबत. 27/9/2023
शासनामार्फत वाळू / रेतीचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री याबाबतचे सर्वंकष धोरण. 27/9/2023
परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/ राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यु उपदान, रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच, सेवेतून निवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याच्या अनुषंगाने कार्यपध्दती. (अकृषि विद्यापीठे, संलग्नित अशासकीय अनुदानित महाविद्यालये इ.) 27/9/2023
राज्यात इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी मोदी आवास घरकुल योजना राबविण्याबाबत. 27/9/2023
जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील, पदवीधर प्राथमिक शिक्षकांना, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याबाबत २६/९/२०२३
पूरकपत्र- कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या (इंग्रजी माध्यम व्यतिरिक्त) त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना अनुदान मंजूर करणे, यापूर्वी अंशत: अनुदान घेत असलेल्या शाळा तुकड्यांना वाढीव अनुदानाचा टप्पा व अघोषित असलेल्या खाजगी प्राथमिक/ माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळा /कनिष्ठ महाविद्यालये / वर्ग/ तुकड्यांना अनुदानास पात्र घोषित करुन अनुदान मंजूर करण्याबाबत. २६/९/२०२३
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूकींसाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्याबाबत. 26/9/2023
1 ऑक्टोबर -जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा करण्याबाबत .. 26/9/2023
करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सह. पतसंस्थेचा निवडणूक कार्यक्रम सुरू करणेबाबत. 25/9/2023
अनुसूचित जमाती प्रवर्गातून नियुक्त झालेल्या तथापि जात वैधता प्रमाणपत्र सादर न करु शकलेल्या, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील अधिकारी /कर्मचा-यांसाठी अधिसंख्य पद निर्माण करण्याबाबत. 25/9/2023
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .