शासन निर्णय GR पहिला आठवडा सप्टेंबर २०२३ , दि 1 सप्टेंबर ते दि १० सप्टेंबर २०२३

 शासन निर्णय GR पहिला आठवडा सप्टेंबर २०२३ दि 1 सप्टेंबर ते दि १० सप्टेंबर २०२३ 




लेटेस्ट शैक्षणिक अपडेट्ससाठी आमच्या Whats App Group मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा.


शिक्षण विभाग अधिक कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करणे यासाठी शिक्षण सेवा पंधरवडा अभियान राबविणेबाबत. 8/9/2023

download

मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक 

पुरावे, महसूली पुरावे, निजामकाळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी 

करण्याबाबत तसेच, तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती विहित करण्यासाठी निवृत्त न्यायमुर्ती यांचे 

अध्यक्षतेखाली समिती स्थापण्याबाबत..7/9/2023

download

बाह्य यंत्रणेकडून कामे करून घेण्यासाठी सेवापुरवठादार संस्थेचे / एजन्सींचे पॅनल नियुक्ती करण्यासाठी शासन मान्यता देणेबाबत. 6/9/2023

download

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, सन 2020, 2021, 2022 व 2023 साठी परिक्षण समिती गठीत करण्याबाबत.. 6/9/2023

download

परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ति उपदान तसेच सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याच्या अनुषंगाने कार्यपद्धती. 6/9/2023

download

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मा.मंत्री (शालेय शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सुकाणू समिती गठीत करणेबाबत. 5/9/2023

download

PM SHRI(PM Schools for rising india) या योजनेसाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षाचा पहिला हफ्ता म्हणून केंद्र हिस्सा रु.31,70,27,000 व राज्य हिस्सा रु.21,13,51,333 असा एकूण रू.52,83,78,333 इतका निधी वितरीत करणेबाबत. 5/9/2023

download

प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्याकरीता स्पर्धा आयोजित करण्याबाबत... 5/9/2023

download

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2023. सन 2023-2024 चे अनुदान वितरण 5/9/2023

download

शासन आपल्या दारीया अभियानाचा कालावधी दिनांक 31 ऑगस्ट, 2023 ते 31 जानेवारी, 2024 पर्यंत वाढविणेबाबत. 5/9/2023

download


राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना लागू करण्यात आलेल्या त्रिस्तरीय वेतनश्रेणीच्या अनुषंगाने प्रशिक्षण पुर्ण करण्याच्या 

अटीतून सवलत देण्याबाबत.... 4/9/2023

download


कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण ) अधिनियम-२०१३ मधील तरतूदीनुसार अंतर्गत तक्रार समितीची पुर्नरचना करण्याबाबत...4/8/2023

download


2022-23 चे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार. १/९/२०२३

download


Tags

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या पाल्यांना फि माफी बाबत शासननिर्णय टाका सर .

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .