शासन निर्णय GR तिसरा आठवडा १८ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०२३
अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्यमिक स्तर) योजनेंतर्गत पात्र विशेष शिक्षकांचे अवितरीत थकित मानधन अदा करणेबाबत.. 21/9/2023
मराठा समाजास कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबतच्या मागण्यांच्या अनुषंगाने गठीत करण्यात आलेल्या समितीस मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबत. 21/9/2023
महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2023. सन 2023-2024 चे अनुदान वितरण 21/9/2023
शिक्षण सक्षमीकरण शाखा, गट-अ व ब या संवर्गात वरिष्ठ अधिव्याख्याता व अधिव्याख्याता पदांवर सरळसेवेने नियुक्ती देण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या परिविक्षाधीन
कालावधी वाढवून देण्याबाबत. 20/9/2023
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साठीच्या एकछत्र योजनेंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागास 13 ऐतिहासिक शाळा विकसित करण्याकरीता येणाऱ्या खर्चास वित्तीय मान्यता देण्याबाबत. २०/९/२०२३
राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी दत्तक शाळा योजना राबविणेबाबत. 18/9/2023
समग्र शिक्षा अंतर्गत व्यवस्थापन व कार्यक्रमातंर्गत करार पध्दतीने कार्यरत कर्मचाऱ्यांना मानधनात १० टक्के वाढ करणेबाबत. 18/9/2023
मराठा समाजास कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबतच्या मागण्यांच्या अनुषंगाने गठीत करण्यात आलेल्या समितीस मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबत. 18/9/2023
आपले सरकार २.० - तक्रार निवारण प्रणालीची कार्यपध्दती अद्ययावत करणेबाबत. 18/9/2023
प्रायोगिक तत्वावर ग्राम पंचायत स्तरावर अतिरीक्त ग्राम रोजगार सेवकांची नियुक्ती करण्याबाबत. 18/9/2023
महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2023. सन 2023-2024 चे अनुदान वितरण 18/9/2023
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .