शासन निर्णय GR दुसरा आठवडा सप्टेंबर २०२३ दि ११ सप्टेंबर ते दि १७ सप्टेंबर २०२३
दिनांक 17 सप्टेंबर 2023 ते दिनांक 16 ऑक्टोबर 2023 या कालावधीत सेवा महिना राबविण्याबाबत. 15/9/2023
आगामी गणेशोत्सव कालावधीत कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना गणेशोत्सवानिमित्त पथकर (Toll) माफी व इतर सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत. 15/9/2023
15 सप्टेंबर ते 15 डिसेंबर, 2023 या कालावधीत मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा - 2023 तसेच मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा - 2023 15/9/2023
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करणेबाबत...रविवार दिनांक 17 सप्टेंबर, 202३. 12/9/2023
समग्र शिक्षा अभियानांतर्गत शिक्षक शिक्षण (Teacher Education) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत सन 202३-202४ या वित्तीय वर्षासाठी राज्य हिस्सा (General) लेखाशीर्ष 2202 आय 612 अंतर्गत 01 वेतन उद्दिष्टाखाली माहे ऑगस्ट व सप्टेंबर २०२३ चे नियमित वेतनाकरिता तरतूद वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत. 12/9/2023
महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2023. सन 2023-2024 चे अनुदान वितरण 12/9/2023
दि. 30 जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या/होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या 1 जूलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत. 11/9/2023
माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा दिनांक १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करणेबाबत. 11/9/2023
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .