PM SHRI School या योजनेतील दुसरा टप्प्यातील शाळा निवडीच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत.

PM SHRI School या योजनेतील दुसरा टप्प्यातील शाळा निवडीच्या

अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत.




https://pmshrischools.education.gov.in/school/login
 नोंदणी लिंक 

MPSP चे राज्य प्रकल्प समन्वयक श्री कैलास पगारे यांनी दि 11 ऑगस्ट २०२३ रोजी परिपत्रक निर्गमित करून सूचित केलेले केले आहे कि...... 

PM SHRI शाळा निवडी करिताचा दुसरा टप्पा सुरू झाल्याबाबत भारत सरकारने कळविले आहे.

भारत सरकारने PM SHRI योजनेकरिता Bench Mark School निश्चित केल्या आहेत. सदरील शाळांची यादी PM SHRI Portal वर उपलब्ध आहे. यापैकी 516 शाळांची निवड पहिल्या टप्प्यात करण्यात आली आहे. PM SHRI योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता शाळांनी स्वंय नोंदणी करावयाची आहे. पहिल्या टप्प्यातील मार्गदर्शक सुचनेनुसार शाळा नोंदणी व जिल्हास्तरावरून पडताळणीबाबतची कार्यवाही करावी.

बदल झालेले नवीन वेळापत्रक खालील प्रमाणे आहे .







PM SHRI School” ही योजना कालबद्ध स्वरूपाची असल्याने विहित मुदतीत शाळा नोंदणी व पडताळणीबाबतची कार्यवाही पूर्ण करावी. Bench Mark School च्या सर्व शाळांची नोंदणी करणे अनिवार्य आहे, याची नोंद घ्यावी.

अधिक माहितीसाठी खालील परिपत्रक वाचा.



टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .