'मेरी माटी मेरा देश' प्रमाणपत्र कसे डाऊनलोड करावे ?

 'मेरी माटी मेरा देश' प्रमाणपत्र कसे डाऊनलोड करावे ?

लेटेस्ट शैक्षणिक अपडेट्ससाठी आमच्या Whats App Group मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा.

मेरी माटी मेरा देश प्रमाणपत्र साठी येथे क्लिक करा.

प्रमाणपत्र डाऊनलोड करण्याआधी पुढील 5 प्रकारे कोणतीही शपथ घेऊन शपथ घेतानाचा फोटो काढून ठेवा. फोटो तुमच्या मोबाईल च्या फोटो गॅलरी मध्ये असला पाहिजे.

1】माती हातात घेऊन शपथ घेताना चा फोटो
2】दिवा हातात घेऊन शपथ घेताना चा फोटो
3】वृक्षारोपण करताना चा फोटो
4】तिरंगा ध्वज हातात घेऊन शपथ घेताना चा फोटो
5) तिरंगा ध्वज सोबत सेल्फी किंवा फोटो 
(स्वतःचा शपथ घेतानाचा कोणताही फोटो चालू शकेल.)



1️⃣ प्रमाणपत्र साठी वरील लिंक ला क्लिक करा. त्यात पुढील विंडो मध्ये तुमची विचारलेली माहिती भरा.
1) Enter your name
【तुमचे संपूर्ण नाव लिहा】

2) Enter your mobile No.
【तुमचा मोबाईल नंबर लिहा】
3) State
【क्लिक करून तुमचे राज्य निवडा】
4) District
【क्लिक करून तुमचा जिल्हा निवड】
2️⃣ आता 【Submit】या विंडो ला क्लिक करा
3️⃣ आता पुढच्या इंटरफेस वर 【Choose File】हा विंडो दिसेल. त्यावर क्लिक करा
4️⃣ क्लिक करताच तो विंडो तुमच्या फोटो गॅलरी मध्ये उघडेल
5️⃣ आता वर दिलेल्या शपथेच्या 4 प्रकारांपैकी ज्या प्रकारे तुम्ही शपथ घेताना चा फोटो काढला आहे तो शोधा व त्याला सिलेक्ट करा व Done बटणावर क्लिक करा
6️⃣ आता तुम्ही लगेच तुमच्या वेब पेज वर याल
लगेच 【Submit】 बटणावर क्लिक करा
7️⃣ submit बटणावर क्लिक केले की लगेच तुमचा फोटो uploading सुरू होईल व उपलोडिंग होताना निळ्या रंगाची पट्टी दिसेल व अपलोडींग परसेंटेज percentage सुरू होईल.
8️⃣ तुमचा फोटो 100% अपलोड झाल्यावर लगेच एक pop up विंडो येईल व तुमचे सर्टिफिकेट दिसेल. त्याचा स्क्रीनशॉर्ट घ्या....
किंवा
हिरव्या रंगाचा Download हे वर्तुळ दिसेल त्यावर क्लिक करा व तुमचे प्रमाणपत्र डाउनलोड करा.
9️⃣ तुमच्या मोबाईल च्या फाईल मॅनेजर जाऊन download फोल्डर मध्ये तुमचे प्रमाणपत्र download झालेले असेल. 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

9 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. https://www.instagram.com/reel/CuN9dZBqseC/?igshid=NjIwNzIyMDk2Mg==

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .