'हर घर तिरंगा' प्रमाणपत्र कसे डाऊनलोड करावे ?
भारतीय तिरंगी झेंड्या सोबत सेल्फी घेवून प्रमाणपत्र कसे download करावे ?
हर घर तिरंगा, सेल्फी with तिरंगा प्रमाणपत्र download करण्यासाठी येथे क्लिक करा.
भारत सरकारचे हर घर तिरंगा प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी आपणास प्रथम तिरंगी झेंड्या सोबत आपला सेल्फी / फोटो घ्यावा लागेल व आपल्या मोबाईल मध्ये ठेवावा लागेल .
- प्रथम वरील लिंक ला क्लिक करा. आपल्या समोर अशी स्क्रीन दिसेल. खालील स्क्रीन मध्ये पहा.
- Upload selfi with flag ला क्लिक करा. आपणासमोर अशी स्क्रीन दिसेल. खालील स्क्रीन मध्ये पहा. खालील स्क्रीन मध्ये पहा.
- त्या नंतर अशी स्क्रीन दिसेल. प्रथम name च्या ठिकाणी. आपले नाव टाका. browse file ला क्लिक करा.आपली galary open होईल.राष्ट्र ध्वजा सोबत घेतलेला फोटो निवडा .त्या नंतर चेक बॉक्स ला टिक करा.टिक केल्यास submit बटन ग्रीन होईल.आता submit ला क्लिक करा. खालील स्क्रीन मध्ये पहा.
आपल्या समोर upload successfully असा मेसेज दिसेल.त्या नंतर लगेच प्रमाणपत्र स्क्रीन वर दिसेल. खाली असणाऱ्या download ला क्लिक करून प्रमाणपत्र download करू शकता किंवा स्क्रीन शॉट देखील घेवू शकता .खालील स्क्रीन मध्ये पहा.
Mayur vilas rathod
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .