स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत “हर घर तिरंगा २.०” या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत “हर घर तिरंगा २.०” या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत.



संदर्भ - १. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना दि. १०/०८/२०२३

२.जा.क्र.मराशैसंप्रप/कला क्रीडा/AKAM /२०२३/३७७८,परिषदेकडील दि ११/०८/२०२३ चे पत्र

३. जा.क्र./स्वा.अ. म. - ग्रा. वि. / ५७/२०२३ ग्राम विकास व पंचायत राज विभाग,

महाराष्ट्र शासन यांचे दि ३१/०७/२०२३ चे पत्र

SCERT चे सह संचालक श्री रमाकांत काटमोरे यांनी दि 11 ऑगस्ट २०२३ रोजीच नवीन परिपत्रक निर्गमित करून सूचित केले आहे कि......

उपरोक्त संदर्भिय शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत “हर घर तिरंगा” या उपक्रमाची अंमलबजावणी सन २०२२ - २३ मध्ये अतिशय यशस्वी प्रकारे करण्यात आली होती. अनेक कोटी लोकांनी आपल्या स्वतःच्या घरावर तिरंगा झेंडा फडकाविला होता. तसेच ६ कोटी लोकांनी दिलेल्या वेबसाईटवर सेल्फी वुईथ तिरंगा अपलोड केले होते.

उपरोक्त संदर्भ पत्र २ ऐवजी संदर्भ पत्र क्र. १ व ३ नुसार जिल्ह्यांवरून प्राप्त सूचनांप्रमाणे कार्यवाही करावी,तसेच जिल्ह्यातील कला व क्रीडा विभागाचे नोडल अधिकारी यांनी सदर कार्यक्रमाचा अहवाल विभागाने यापूर्वी दिलेल्या https://forms.gle/C77yUrKJDnZrVQJ2A या लिंकवर सादर करावा.


अधिक माहित साठी खालील परिपत्रक पहा.




Tags

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .