शासन निर्णय GR तिसरा आठवडा ऑगस्ट २०२३ दि १४ ते २० ऑगस्ट २०२३

 शासन निर्णय GR तिसरा आठवडा ऑगस्ट २०२३ दि १४ ते २० ऑगस्ट २०२३





लेटेस्ट शैक्षणिक अपडेट्ससाठी आमच्या Whats App Group मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा.

महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियम) अधिनियम २०१२ अंतर्गत नवीन शाळा मान्यता देणे व विद्यमान शाळेचा दर्जावाढ करण्यासाठी ऑनलाईन संगणक प्रणाली विकसित करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत 18/8/2023

download

तलाठ्यांनी सज्जा मुख्यालयी उपस्थित राहण्याबाबत.. 18/8/2023

download

शासन आपल्या दारी अभियान 18/8/2023

download

सन 2022-2023 या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रु.350 प्रति क्विंटल अनुदान देणेबाबत. १८/८/२०२३ 

download

दहीहंडी उत्सव व प्रो-गोविंदा लीग दरम्यान मानवी मनोरे रचताना दुर्घटनाग्रस्त झालेल्या गोविंदांना विमा संरक्षण देण्याबाबत. 18/8/2023

download

शासकीय कर्मचाऱ्यास होणाऱ्या अतिप्रदानाबाबत .......... 17/8/2023

download

शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील संचालक (योजना) या कार्यालयामधील सह संचालक (सांख्यिकी) या अस्थायी पदास दि.01 मार्च, 2023 ते दि. 31 ऑगस्ट, 2023 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. 17/8/2023

download

सद्भावना दिनानिमित्ताने सद्भावना दिवस प्रतिज्ञा घेणे व स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करण्याचा कार्यक्रम. 14/8/2023

download

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.