शासन निर्णय ऑगस्ट २०२३ दुसरा आठवडा दि ७ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट

 शासन निर्णय ऑगस्ट २०२३ दुसरा आठवडा दि ७ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट 



लेटेस्ट शैक्षणिक अपडेट्ससाठी आमच्या Whats App Group मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा.


सन 2022-23 चे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी निवड प्रक्रियेसाठी राज्य निवड समितीवर शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी 

असलेल्या दोन अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत. 11/8/2023

download

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांचेमार्फत योजनांच्या प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी समन्वय अधिकारी घोषित 

करणेबाबत.. 10/8/2023

download

शालेय शिक्षण विभागांतर्गत कार्यालयांत 50 ठिकाणी व्हिडीओ कॉन्फरन्स सेवा उपलब्ध करुन देण्याच्या खर्चास मान्यता देणेबाबत. 10/8/2023

download

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल, दादर, मुंबई येथील आंतरराष्ट्रीय स्मारकातील 350 फुट पुतळयास मान्यता देणेबाबत... 10/8/2023

download

मतदार यादीमधील नोंदणीमध्ये दुरुस्ती, नाव वगळणी, नविन नोंदणी तसेच मतदार यादीतील नोंदणीस आधार क्रमांक जोडणी इत्यादी प्रक्रीया गावातील नागरीकांपर्यंत सुलभतेने पोहचाव्या याकरिता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याबाबत ९/८/२०२३ 

download

९ ऑगस्ट छोडो भारत स्मृतीदिनी पुण्यतिर्थ बॅलेचे व शहीद स्मारकास प्रभात फेरीचे आयोजन या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत. 

९/८/२०२३

download

भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 76 वा वर्धापन दिन समारंभ मंगळवार, दिनांक 15 ऑगस्ट, 2023. 8/8/2023

download

शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष तयार करणेबाबत. 8/8/2023

download


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.