शासन निर्णय GR पहिलाआठवडा ऑगस्ट २०२३ दि १ ऑगस्ट ते दि ६ ऑगस्ट २०२३

 शासन निर्णय GR पहिला आठवडा ऑगस्ट २०२३ दि १ ऑगस्ट ते दि ६ ऑगस्ट २०२३ 




लेटेस्ट शैक्षणिक अपडेट्ससाठी आमच्या Whats App Group मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा.

मा.राज्यपाल यांच्या सचिव कार्यालयातील उप सचिव (शिक्षण) हे पद प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत. 3/८/२०२३


पद्मश्री डॉ. विखे पाटील यांच्या स्मरणार्थ दि.30 ऑगस्ट, 2023 रोजी राज्यात शेतकरी दिन साजरा करण्याबाबत... 3/8/2023

download

वन्यप्राण्यांचे हल्ल्यामुळे मनुष्य मृत्यू, अपंगत्व, गंभीर जखमी व किरकोळ जखमी झाल्यास द्यावयाचे अर्थसहाय्य मध्ये वाढ करणेबाबत. 3/8/2023

download

सन २०२३-२४ साठी सामान्य प्रशासन विभागाकरिता KRA निश्चित करण्याबाबत. 2/8/2023

download

शिक्षण सेवक, प्राथमिक शिक्षक व सहशिक्षक या पदावर केलेली पूर्वसेवा पोलीस उप निरीक्षक पदाच्या सेवेस जोडून देणेबाबत... श्री.श्रीकांत माधवराव इंगोले, सहायक पोलीस निरीक्षक 2/8/2023

download

ग्राम विकास विभाग, मंत्रालय (खुद्द) तसेच, क्षेत्रिय स्तरावरील गुणवंत अधिकारी / कर्मचारी म्हणून गौरव करण्याची योजना-2020-2021 1/8/2023

download

कृषि विभागातील कृषि सेवकांच्या निश्चित वेतनात(एकत्रित मानधन) वाढ करणेबाबत. 1/8/2023

download

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.