वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2023 New Updates
प्रशिक्षण मार्गदर्शिका व परिपत्रक download साठी येथे क्लिक करा.
प्रशिक्षण संदर्भातील SCERT चे अधिकृत सर्व मार्गदर्शक व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
प्रशिक्षण विषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
सदर प्रशिक्षण हे खालील लिंक वरून सुरू करावे लागेल.
OR
प्रशिक्षण खालील app वरून पुर्ण करायचे आहे.
New Updates दि 07 ऑक्टोबर २०२३
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२३-२४
प्रमाणपत्र वितरण
प्रमाणपत्र download साठी येथे क्लिक करा.
ऑनलाइन प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी खालील सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करा.
ऑनलाइन प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी खालील सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करा.
- प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपले प्रशिक्षण व्यवस्थित पूर्ण झाले असणे आवश्यक आहे.
- इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपल्या प्रशिक्षणाची चाचणी सोडवून आपण उत्तीर्ण झाले असणे आवश्यक आहे.
- इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपल्या प्रशिक्षणाचे स्वाध्यायच्या फोल्डरची लिंक अपलोड करणे आवश्यक आहे.
प्रमाणपत्र वितरण मध्ये सुरुवातीस सद्यस्थितीमध्ये दिनांक ०४-ऑक्टोबर-२०२३ पर्यंत ज्या प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे, अशा सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
- आपला प्रशिक्षणाचा नोंदणी क्रमांक नोंदविल्यानंतर आपणास आपल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी प्राप्त होईल.
- आपणास आपल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी आपण प्रविष्ट केल्यानंतर आपणास
- नोंदणी क्रमांक
- इंग्रजी मधील आपले नाव
- मोबाईल क्रमांक
- ईमेल
- प्रशिक्षण गट
- आपले मराठीतील नाव
- शाळेचे नाव
- जिल्हा
- तालुका
- यातील आपले मराठीतील नाव, शाळेचे मराठीमधील नाव, आपला जिल्हा व तालुका यामध्ये आपली स्वतःची व्यवस्थित माहिती भरावी/ चूक असल्यास आवश्यक बदल करावेत.
- उपरोक्त मुद्दा क्रमांक तीन मध्ये नमूद केलेले सर्व तपशील व नमूद माहिती १००% अचूक व खरी असून यामध्ये कोणतीही चूक आढळल्यास व चुकीच्या नावाचे, गटाचे प्रमाणपत्र डाऊनलोड झाल्यास संबंधित प्रशिक्षणार्थी स्वतः जबाबदार असतील.
ज्या प्रशिक्षणार्थीनी वरिष्ठ वेतन श्रेणी/ निवड श्रेणी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे, असे प्रशिक्षणार्थी आपले प्रमाणपत्र येथून डाऊनलोड करून घेऊ शकतात.
HTML
New Updates दि १2 जुलै २०२३
वरिष्ठ वेतनश्रेणी / निवडश्रेणी प्रशिक्षण कसे सुरु कराल?
1) Infosys Springboard app लॉगिन करा.
2) लॉगिन केल्यावर सर्वात वर infosys शब्द दिसतो. त्या रांगेत चमच्या सारखे चिन्ह दिसते त्यावर टच करा. En ही अक्षरे दिसतात त्या शेजारीच छोटा बाण दिसतो त्याला टच करून Marathi भाषा निवडा.
3) आता त्या शेजारी दिसणाऱ्या रिकाम्या पांढऱ्या पट्टीवर SCERT असे टाईप करून त्याच्या शेजारील चमचा सारख्या चिन्हावर टच करा.
4) आता तुम्ही निवडलेला प्रशिक्षण कोर्स दिसेल. (वरिष्ठ वेतनश्रेणी किंवा निवडश्रेणी यापैकी एक) त्यावर टच करा.
5) ओपन झालेल्या पेजला बोटाने वर सरकवा. खाली आपल्या प्रशिक्षण कोर्सची अनुक्रमणिका दिसेल. त्यातील पहिला घटक राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची ओळख (NEP 2020) वर टच करा. आता खाली या घटकातील उपघटक दिसेल. त्यातील पहिलाच उपघटक 30 मिनिटांची pdf आहे. ती ओपन करण्याऐवजी (ती pdf तुम्ही नंतर बघा.) 02.1 मागील शैक्षणिक धोरणाची ओळख आढावा यावर टच करा. आता वर व्हिडिओ येईल. मध्यभागी बाणावर टच करून तो व्हिडिओ सुरू करा. आता तुमच्या प्रशिक्षणाची सुरूवात झाली आहे. तो व्हिडिओ संपल्यावर त्याच ठिकाणी खाली अनुक्रमणिका दिसते. त्यातील पुढील व्हिडिओ वर टच करा. वरच्या बाजूला बाणावर टच करून पुढील व्हिडिओ सुरू करा.
अशा पद्धतीने पुढील उपघटक पूर्ण करा.
शिवाजी नवाळे सर
New Updates दि १1 जुलै २०२३
वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाबाबत.......
वरिष्ठ अथवा निवड श्रेणीसाठी नोंदणी केलेल्या बऱ्याच शिक्षकांना Infosys Springboard ॲप ओपन झाल्यानंतर प्रशिक्षण कुठून सुरू करावे, यासंदर्भात अडचणी येत आहेत. त्याबाबत खालीलप्रमाणे कृती करावी.
1) प्रथम इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड ॲपमध्ये email व password टाकून लॉगिन करा, यापूर्वी लॉगिन केले असल्यास ॲप ओपन होईल.
2) ॲप ओपन झाल्यानंतर वरील बाजूस असलेल्या search या ठिकाणी click करा.
3) येथे डाव्या बाजूस भाषा MR अशी ठेवा, EN अशी असल्यास तिथे बदल करून MR असे करा.
4) search बॉक्समध्ये आत्ता scert असे टाईप करून सर्च करा.
5) या ठिकाणी आपला वरिष्ठ अथवा निवड श्रेणीचा कोर्स दिसेल. त्याला क्लिक करून सुरू करा या बटनाला क्लिक केल्यानंतर आपला कोर्स सुरू होईल.
New Updates दि १० जुलै २०२३
वरीष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण - महत्त्वाचे
१. सर्व प्रशिक्षणार्थी यांना आयडी व पासवर्ड त्यांनी नोंदविलेल्या ईमेल वर पाठविण्यात आलेले आहेत. ज्यांना inbox मध्ये मिळाला नाही त्यांनी junk or spam folder चेक करावे. आयडी व पासवर्ड न मिळाल्यास
आयडी - आपला ईमेल
Pasward- Springboard@!23
टाकून प्रशिक्षण सुरू करावे.
२. ज्यांनी पूर्वीच infosys springboard app download केले आहे त्यांनी आयडी व पासवर्ड ची वाट न बघता forget password अथवा Google बटण खाली उपलब्ध Generate your password द्वारे नवीन पासवर्ड तयार करून प्रशिक्षण सुरू करावे.
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे
9 जुलै २०२३ Updates
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाला १० जुलै पासून ऑनलाईन सुरुवात
प्रशिक्षण 10 जुलै ते 24 ऑगस्ट दरम्यान पूर्ण करावयाचे आहे.
प्रशिक्षण सुरू करण्यासाठीचे आय. डी व पासवर्ड बाबत महत्वाचे...
१. ज्या प्रशिक्षणार्थी यांनी अजून Infosys springboard app download केले नसेल त्यांना दिनांक १०/०७/२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजेपासून आय डी व पासवर्ड आपल्या नोंदणी केलेल्या ईमेल वर तसेच मोबाईल वर टेक्स्ट मेसेज द्वारा प्राप्त होतील.
२. जे प्रशिक्षणार्थी मागील वर्षी(२०२१-२२) आपले प्रशिक्षण काही कारणास्तव पूर्ण करू शकले नाहीत परंतु या वर्षी पुन्हा नवीन नोंदणी केली आहे त्यांना आय डी व पासवर्ड नवीन प्राप्त होणार नाही. त्यांनी आपला पूर्वीचाच ईमेल आयडी व पासवर्ड वापरून प्रशिक्षण दिनांक १०/०७/२०२३ सकाळी ११.०० वाजेपासून सुरू करावे.
३. ज्या प्रशिक्षणार्थी यांनी यावर्षी (२०२३-२४) नोंदणी केली आहे परंतु दिनांक १०/०७/२०२३ रोजी आय डी व पासवर्ड मिळण्यापूर्वीच infosys springboard app download करून ठेवले आहे त्यांनाही आय डी व पासवर्ड नवीन प्राप्त होणार नाही. त्यांनी Infosys springboard app मध्ये आपला ईमेल व app sign in करते वेळी वापरलेला पासवर्ड वापरावा अथवा पासवर्ड चया खाली दिसणारे Gmail बटन क्लिक करून प्रशिक्षण दिनांक १०/०७/२०२३ सकाळी ११.०० वाजेपासून सुरू करावे.
Email वर आयडी password आला नाही
उत्तर द्याहटवासगळे प्रयत्न केले पण ॲप ओपन होत नाही
उत्तर द्याहटवाइमेलवर आय डी व पासवर्ड आलेला नाही सर्व प्रयत्न करून ही फरगेट पासवर्ड होत नाही
उत्तर द्याहटवा11 vajepasun prayatn kartey pn open hot nahi
उत्तर द्याहटवाLogin होत नाही.....App open होत नाही... खुप थकलो
उत्तर द्याहटवाकाल दिनांक 17 जुलैपासून ईमेल व पासवर्ड टाकूनही प्रशिक्षण व्हिडिओ दिसत नाही.
उत्तर द्याहटवा10 जुलैपासून
उत्तर द्याहटवाApp open होत नाही
उत्तर द्याहटवाप्रयत्न केले पण अप ओपन होत नाही
उत्तर द्याहटवावरिष्ठ वेतन प्रशिक्षणासाठी नोंदणी गडचिरोली जिल्ह्यातून झालेली आहे परंतु माझी आंतरजिल्हा बदली गोंदिया येथे झाली असून 30 जूनला पद स्थापना झालेली आहे सदरचे प्रशिक्षणामध्ये प्रोफाइल अपडेट करताना शाळा जुने टाकायची की नवीन टाकायची कृपया मार्गदर्शन करावे
उत्तर द्याहटवाEmail टाकून पासवर्ड टाकला परंतु invalid massage येतोय,काय करावे
उत्तर द्याहटवाचोवी
उत्तर द्याहटवाचोवीस वर्षे पूर्ण झाली आहेत मग नोंदनी केली नाही आता नोंदणी करता येईल का
उत्तर द्याहटवाCourse page open hot nahi
उत्तर द्याहटवाNew registration when start
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .