शासन निर्णय GR तिसरा आठवडा जुलै २०२३ दि १७ जुलै ते दि २३ जुलै
शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी विहित केलेल्या परीक्षांसाठी नियुक्त केलेली सर्व एतदर्थ मंडळे बरखास्त करण्याबाबत. 21/7/2023
सयाजीराव गायकवाड - सारथी गुणवंत विद्यार्थ्यांना परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजना सुरु करणेबाबत. २०/७/२०२३
आरटीई अंतर्गत २५ राखीव जागांवर प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी रु. 40.00 कोटी उपलब्ध करून देण्याबाबत. 20/7/2023
शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून राज्यात विनाअनुदानित तत्वावर पदविका अभ्यासक्रमाची नवीन संस्था सुरु करणे, विद्यमान विनाअनुदानित व अशासकीय अनुदानित संस्थांमध्ये विनाअनुदानित तत्वावर नवीन अभ्यासक्रम सुरु, प्रवेश क्षमतेत वाढ इ.साठी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यतेस अनुसरून शासन मान्यता देणेबाबत 19/7/2023
कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधानात वाढ करण्याबाबत. 18/7/2023
नवीन लेखाशिर्ष उघडणेबाबत राज्यात पीएम श्री (PM Schools for Rising India) या केंद्र पुरस्कृत योजनेच्या अंमलबजावणीबाबत. 18/7/2023
शालेय शिक्षण व क्रीडा विभागात ई-गव्हर्नस सल्लागारांची नियुक्ती करण्याबाबत. 18/7/2023
Antar zilla badli kadi suru honar
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .