शासन निर्णय GR चौथा आठवडा जुलै दि २४ ते ३१ जुलै २०२३
समग्र शिक्षा अभियानांतर्गत शिक्षक शिक्षण (Teacher Education) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत सन 202३-202४ या वित्तीय वर्षासाठी राज्य हिस्सा (General) लेखाशीर्ष 2202 आय 612 अंतर्गत 01 वेतन उद्दिष्टाखाली माहे मे ते जून २०२३ प्रलंबित वेतन, व माहे जुलै, २०२३ नियमित वेतन वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत. 31/7/2023
गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करण्याच्या विदयार्थी संख्येत वाढ करण्याबाबत.... ३१/७/२०२३
शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना वैयक्तिक वापराच्या वस्तूंसाठीचा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात (DBT) जमा करणेबाबतच्या प्रक्रियेतून गणवेश
संच, नाईट ड्रेस, शालेय साहित्य व लेखनसामुग्री या बाबी वगळणेबाबत.. 31/7/2023
राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली व जुनी निवृत्तिवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीस मुदतवाढ देण्याबाबत. 27/7/2023
प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पुणे येथील स्वतंत्र कक्षातील पदांमध्ये उप संचालक (वित्त व लेखा) या पदाचा समावेश करण्याबाबत. २६/७/२०२३
सन 2023-24 या वित्तीय वर्षात राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत निधी वितरीत करणेबाबत. २६/७/२०२३
दि.२२.१२.२००३ रोजी किंवा तत्पूर्वी जाहिरात दिलेल्या / अधिसूचित केलेल्या पदांवर नियुक्त्या दिलेल्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेऐवजी अखिल भारतीय सेवा (मृत्यू-नि-निवृत्तीवेतन लाभ) नियम, १९५८ लागू करण्याबाबत 25/7/2023
कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी आणि अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे करिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजनेचे नुतनीकरण.
24/7/2023
350 वा शिवराज्याभिषेक निमित्त शासकीय कार्यक्रम व शासकीय पत्रव्यवहारावर बोधचिन्ह वापरण्याबाबत 24/7/2023
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .