शासन निर्णय पहिला आठवडा जुलै दि १ जुलै ते दि ९ जुलै २०२३ I GR-First-Week-July-2023

 शासन निर्णय पहिला आठवडा जुलै दि १ जुलै ते दि ९ जुलै २०२३


दिनांक 30 जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या/होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या 1 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत. 

7/7/2023


स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ऐतिहासिक गावांतील शाळा विकसित करण्याकरिता 1430.20 लक्ष इतक्या खर्चास मान्यता प्रदान करणेबाबत. 7/7/2023


अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत केंद्र शासनाने सन 2020-21 ते 2025-26 या कालावधीकरीता जारी केलेल्या सुधारीत मार्गदर्शक सूचना राज्यात लागू करण्याबाबत. 7/7/2023


शैक्षणिक वर्ष 2023-24 करीता नवीन महाविद्यालये तसेच, विस्तारीकरणांतर्गत नवीन विषय/ अभ्यासक्रम, अतिरिक्त तुकडी, विद्याशाखा यांच्या मान्यतेच्या शासन आदेशात दुरुस्ती करणेबाबत...(शुध्दीपत्रक) 7/7/2023


महाराष्ट्र राज्यात Science City उभारण्याबाबत 7/7/2023


विधानमंडळ अधिवेशनाशी संबंधित कामकाज प्राथम्यक्रमाने हाताळण्याबाबत. 7/7/2023


सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ तसेच बुट व पायमोजे देण्याबाबत.... 6/7/2023


शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टलव्दारे मुलाखतीसह विकल्पासाठी उमेदवारांची शिफारस करण्यासाठीचे प्रमाण 1:10 ऐवजी 1:3 असे सुधारीत करणेबाबत. 6/7/2023


कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम-2013 मधील तरतुदीनुसार अंतर्गत तक्रार निवारण समिती गठित करण्याबाबत. 6/7/2023


असुधारित वेतनश्रेणीत (सहाव्या वेतन आयोगानुसार) निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतन घेणाऱ्या निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि.1 जानेवारी,2023 पासून 221 महागाई वाढ देण्याबाबत. 5/7/2023


निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि. 01 जानेवारी, 2023 पासून 42 महागाई वाढ देण्याबाबत. 5/7/2023


असुधारित वेतनश्रेणीत (पाचव्या वेतन आयोगानुसार) निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतन घेणाऱ्या निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि.1 जानेवारी, 2023 पासून 412 महागाई वाढ देण्याबाबत. 5/7/2023


शासनाने प्रदान केलेल्या जमिनीचे / भूखंडाचे हस्तांतरणाबाबत आकारावयाच्या अनर्जित रकमेचे एकत्रित सुधारीत धोरण 5/7/2023


एक देश एक शिधापत्रिका योजनेची अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना 4/7/2023


सन 2023 च्या गणेशोत्सवात उत्कृष्टसार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडूनपुरस्कार देण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्याबाबत 4/7/2023 


राज्यातील दूध दर निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत.. 3/7/2023 


उच्च प्राथमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5 वी) व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8 वी) यांच्या शिष्यवृत्तीच्या रक्कमेमध्ये वाढ करण्याबाबत.. 3/7/2023

download

विद्यमान एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी निवड करण्यात आलेल्या विमा कंपनीशी झालेल्या सामंजस्य करारनाम्यास मुदतवाढ देण्याबाबत 3/7/2023

download

इयत्ता 10 वी व 12 वीच्या परिक्षेत विशेष गुणांसह प्राविण्य मिळविणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिस योजना 3/7/2023

download



Tags

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. थकीत महागाई भत्ता व इतर थकीत वेतन काढण्यासाठी जीआर निघाला आहे. तो आपल्याकडे उपलब्ध आहे. मला सदरील जीआरची गरज आहे. द्याल का?

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .