शिष्यवृत्ती शासन निर्णय All GR पाचवी व आठवी I SCHOLARSHIP GOVERNMENT All DECISION GR 5 th & 8 th

 शिष्यवृत्ती शासन निर्णय GR पाचवी व आठवी


शिष्यवृत्ती संदर्भात आज पर्यंत आलेले सर्व शासन निर्णय येथे उपलब्ध करण्यात येत आहेत. 

महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या पूर्व माध्यमिक / माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षांना आय .सी .एस .ई . विद्यार्थ्यांना बसण्यास मान्यता देण्याबाबत (दि.१० ऑक्टोबर २००१).



पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा / आदिवासी /विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मुलांसाठी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आयोजित करण्याबाबत .(दि २४ फेब्रुवारी २००३).



पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती दरात , संचात वाढ व सुधारणा करणेबाबत. (दि.२२ जुलै २०१०)



पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ४ थी ऐवजी ५ वी व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ७ ऐवजी ८ वी मध्ये आयोजित करणे आणि " पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजने " चे नामाभिधान "उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना " असे करणेबाबत.. (दि.२९ जून २०१५).



पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ४ थी ऐवजी ५ वी व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ७ ऐवजी ८ वी मध्ये आयोजित करणे आणि " पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजने " चे नामाभिधान "उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना " असे करणेबाबत.. शुद्धीपत्र.(दि.२ जुलै २०१५)



पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी स्तर ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी स्तर ) करिता अटी व शर्ती निश्चित करणेबाबत ...(दि.१५ नोव्हेंबर २०१६)

download


पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) च्या प्रवेश व परीक्षा शुल्कात वाढ करणेबाबत ... (दि.११ नोव्हेंबर २०२१)

download


 उच्च प्राथमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5 वी) व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8 वी) यांच्या शिष्यवृत्तीच्या रक्कमेमध्ये वाढ करण्याबाबत.. 3/7/2023

download

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.