शासन निर्णय GR दुसरा आठवडा जुलै २०२३ दि १० जुलै ते १६ जुलै २०२३
शालेय शिक्षण विभागाच्या ई-गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत विविध प्रकल्पांच्या कामाकरीता NIC, पुणे येथे 28 संगणक, 10 लॅपटॉप, 4 प्रिंटर कम स्कॅनर खरेदी करण्यास वित्तीय व
प्रशासकीय मान्यता देणेबाबत. १३/७/२०२३
राज्यातील क वर्ग पर्यटन स्थळे घोषित करण्याचे निकष निश्चित करणे व इतर वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन स्थळी मूलभूत सुविधांचा विकास करणेबाबत 12/7/2023
विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ तसेच बुट व पायमोजे उपलब्ध करवून देण्याकरीता निधी वितरीत करण्याबाबत. 12/7/2023
प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबाग उपक्रम राबविण्याबाबत.... 11/7/2023
प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्य जागरुकता निर्माण करण्याबाबत......11/7/2023
राज्यातील खाजगी मान्यताप्राप्त अनुदानित उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील सन 2003-04 ते सन 2010-11 या वर्षातील उच्चस्तरीय समितीने मान्यता दिलेल्या 1000 पदांपैकी व्यपगत केलेल्या 428 पदांपैकी पुनरुज्जिवीत केलेल्या 211 पदांची महाविद्यालय व प्रवर्गनिहाय माहिती. 11/7/2023
250 पेक्षा जास्त सदस्य संख्या असणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणूका सुरू करणेबाबत. 11/7/2023
शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून राज्यात विनाअनुदानित तत्वावर पदविका अभ्यासक्रमाची नवीन संस्था सुरु करणे, विद्यमान विनाअनुदानित व अशासकीय अनुदानित
संस्थांमध्ये विनाअनुदानित तत्वावर नवीन अभ्यासक्रम सुरु, प्रवेश क्षमतेत वाढ /घट, अभ्यासक्रम बंद, विद्यमान संस्थाच्या नावात बदल, सुरू असलेल्या अभ्यासक्रमाच्या
नावात बदल करणे, पीआयओ/सीआयडब्ल्युजीसी/ एफएन जागांना मुदतवाढ देणे इ.साठी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यतेस
अनुसरून शासन मान्यता देणेबाबत.. 11/7/2023
शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालये व कार्यालयांचा परिसर तंबाखूमुक्त करण्याबाबत. 10/7/2023
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सिगारेट व अन्य तंबाखू उत्पादने कायद्याच्या, 2003 (COTPA) प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुकास्तरीय समन्वय व संनियंत्रण समिती स्थापन करणेबाबत. 10/7/2023
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .