केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा ऑनलाईन टेस्ट क्र ९ I Kendrapramukh Exam Online Test- ९

 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा ऑनलाईन टेस्ट क्र. ९  



केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त, घटक निहाय अभ्यासक्रमावर आधारित दर्जेदार ऑनलाईन टेस्ट क्र. ९  बनवली असून सर्वांनी खालील टेस्ट सोडवावी . टेस्टमध्ये परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असे १० प्रश्न असून केंद्रप्रमुख परीक्षेसाठी अतिशय महत्वाचे आहेत.टेस्ट सोडवल्यावर उत्तरांसह निकाल हि पाहू शकता. केंद्रप्रमुख परीक्षेसाठी सर्वाना शुभेच्छा.

टिप्पणी पोस्ट करा

7 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. सोडवलेल कसे शोधायचं

    उत्तर द्याहटवा
  2. टेस्ट sumbit केल्यावर फक्त blank page दिसते?? किती बरोबर आहेत आणि किती चुकीचे काहीच कळत नाही.. आणि मार्क सुद्धा दाखवत नाही??

    उत्तर द्याहटवा
  3. छान प्रश्न होती ..अशीच छोटी छोटी प्रश्न टेस्ट घ्यावी म्हणजे सर्व होतो

    उत्तर द्याहटवा
  4. प्रश्न टेस्ट घेतल्याने सराव अधिक होइल छान टेस्ट होती

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .