केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा ऑनलाईन टेस्ट क्र 8, शैक्षणिक योजना I Kendrapramukh Exam Online Test-8

 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा ऑनलाईन टेस्ट क्र.8 

शैक्षणिक योजना 


        केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त, घटक निहाय अभ्यासक्रमावर आधारित दर्जेदार ऑनलाईन टेस्ट क्र. 8 बनवली असून सर्वांनी खालील टेस्ट सोडवावी . टेस्टमध्ये परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असे १० प्रश्न असून विस्तार अधिकारी/केंद्रप्रमुख परीक्षेसाठी अतिशय महत्वाचे आहेत.टेस्ट सोडवल्यावर उत्तरांसह निकाल हि पाहू शकता. केंद्रप्रमुख परीक्षेसाठी सर्वाना शुभेच्छा.

HTML

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. आपण काय चुका केल्या लगेच समजते व
    बरोबर उत्तर काय आहे हेसमजल्यामुळे आपला सराव होतो.धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. साल आधारित प्रश्न wicharnyapekshya वेगळे प्रश्न विचारावे...NAS च्या DHARTIWARIL प्रश्न. एमपीएससी यूपीएससी ला ज्या प्रकारे असतात अशी

      हटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .