केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा ऑनलाईन टेस्ट क्र.6
भारतीय राज्यघटना-शिक्षण विषयक तरतुदी
केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त, अभ्यासक्रमावर आधारित दर्जेदार ऑनलाईन टेस्ट क्र. 6 बनवली असून सर्वांनी खालील टेस्ट सोडवावी . टेस्टमध्ये परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असे १० प्रश्न असून केंद्रप्रमुख परीक्षेसाठी अतिशय महत्वाचे आहेत. टेस्ट सोडवल्यावर उत्तरांसह निकाल हि पाहू शकता.केंद्रप्रमुख परीक्षेसाठी सर्वाना शुभेच्छा.
अतिशय उत्तम अशी प्रश्न रचना
उत्तर द्याहटवाGOOD I LIKE IT.THANK U
उत्तर द्याहटवाछान सराव होतो
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .