शासन निर्णय तिसरा आठवडा जून २०२३ दि १९ जून २०२५ ते दि २५ जून २०२३
विज्ञान विषय घेऊन इ.12 वी उत्तीर्ण शिक्षकांना विज्ञान विषय समुहातील पदवीधर शिक्षक पदावर पदोन्नती दिल्यानंतर
पदवी अर्हता धारण न केलेल्या शिक्षकांची पदस्थापना मूळ पदावर करणेबाबत. २३/६/२०२३
श्री. क्षेत्र पंढरपूर येथे वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना राविण्याबाबत 23/6/2023
राज्यातील स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठांमध्ये आर्थिकदृष्या दुर्बल विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कातून सवलत देणेबाबत. 22/6/2023
सततचा पाऊस ही राज्य शासनाची आपत्ती म्हणून घोषित करुन शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत.. 22/6/2023
कृषि गणना ही 100 टक्के केंद्र पुरस्कृत योजना सन 2023-24 मध्ये राज्यात राबविण्याकरीता प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 21/6/2023
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षेच्या आधारे जिल्हा परिषदेअंतर्गत करावयाच्या पदभरती संदर्भात रिक्त पदे निश्चित करण्याबाबत व नियुक्त शिक्षकांच्या बदली बाबत सुधारीत अटी लागू करणेबाबत 21/6/2023
श्रीक्षेत्र पंढरपूर येथे वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना राबविण्याबाबत... 21/6/2023
सातव्या वेतन आयोगानुसार दि. 1 जानेवारी 2016 ते दि. 31 डिसेंबर 2018 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तिवेतनधारकांना सुधारित अंशराशीकरणाचा लाभ देण्यास मुदतवाढ देणेबाबत. १९/६/२०२३
आई महिला केंद्रित / लिंग समावेशक (Gender Inclusive) पर्यटन धोरण 19/6/2023
कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळवणूकीच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या तक्रारीची चौकशी करताना अवलंबवावयाची कार्यपद्धती. 19/6/2023
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .