शासन निर्णय जुन २०२३ ,दुसरा आठवडा दि १२ जून ते दि १८ जून २०२३ I Shasannirnay

 शासन निर्णय जुन २०२३ ,दुसरा आठवडा दि १२ जून ते दि १८ जून २०२३



महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांची जयंती राज्यात दि.1 जुलै रोजी कृषि दिन म्हणून कायमस्वरुपी दरवर्षी साजरा करणेबाबत. 16/6/2023



कामाच्या ठिकाणी महिलांचे लैगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 मधील तरतूदीनुसार अंतर्गत तक्रार समितीची स्थापना करण्याबाबत. 16/6/2023


महाराष्ट्र कार्यालयीन कार्यपद्धती नियमपुस्तिका 2023 च्या अंमलबजावणीबाबत. 15/6/2023


शैक्षणिक वर्ष 2023-24 नवीन महाविद्यालयांना अंतिम मान्यता देणेबाबत. 15/6/2023

download 1        download 2

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आंतर विभागीय समितीमध्ये नवीन सदस्यांचा समावेश करून समितीची पुनर्रचना करणेबाबत. 14/6/2023


परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ति उपदान तसेच सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान मंजूर करणेबाबत. 14/6/2023


आषाढीवारीमधील सर्व मानाच्या पालख्या ज्या मार्गावरुन जातात त्या मार्गावरील सा.बां.विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व राष्ट्रीय महामार्ग/ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचे पथकर स्थानकांवर मानाच्या पालख्यांना व वारकरी तसेच भाविकाच्या वाहनांना पथकरातून सूट देणेबाबत. 12/6/2023

यशवंत पंचायत राज अभियान सन 2022-23 राज्यातील अत्युत्कृष्ट जिल्हा परिषद व पंचायत समित्या यांना विभाग व राज्यस्तरावर पुरस्कार प्रदान करण्याबाबत. 12/6/2023

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. महसूल व वनविभाग शासन पत्र क्र. एसटीएफ -05/23/प्र. क्र. 103/फ -4 दि 12/ जून 2023

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .