राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी, 2023 पासून सुधारणा करण्याबाबत 30/6/2023
असुधारित वेतन संरचनेत (6 व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी, 2023पासून सुधारणा करण्याबाबत 30/6/2023
असुधारित वेतन संरचनेत (5 व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी, 2023पासून सुधारणा करण्याबाबत 30/6/2023
सन 2022-23 चे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यासाठीच्या सत्कार समारंभाच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.
30/6/2023
कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम.2013 मधील तरतुदीनुसार अंतर्गत तक्रार समितीची स्थापना. 30/6/2023
विशिष्ट सहकारी संस्थाच्या निवडणूका पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार घेण्यास मान्यता देण्याबाबत. 30/6/2023
राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलण्याबाबत २८/६/२०२३
दि.30 जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या 1 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत.....
28/6/2023
अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्यमिक स्तर) योजनेंतर्गत पात्र विशेष शिक्षकांचे थकित मानधन अदा करणेबाबत.. 28/6/2023
महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब (प्रशासन शाखा) मधील अधिकाऱ्यांच्या नियतकालीक बदल्या शिक्षणाधिकारी व तत्सम पदे - (गट अ). 27/6/2023
महाराष्ट्र शिक्षण सेवा, (शिक्षण समक्षीकरण शाखा) मधील अधिकाऱ्यांच्या नियतकालीक बदल्या- वरिष्ठ अधिव्याख्याता (गट अ). 27/6/2023
महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब (प्रशासन शाखा) मधील अधिकाऱ्यांच्या नियतकालीक बदल्या उप शिक्षणाधिकारी व तत्सम पदे. 27/6/2023
शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ रेठरे बु. जि.सातारा संचालित कृष्णा महाविद्यालय शिवनगर, जि.सातारा या कनिष्ठ महाविद्यालयाचे, सौ.ताराबाई माधवराव मोहीते विद्यालय, रेठरे बु. जि. सातारा येथे स्थलांतराबाबत 27/6/2023
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 च्या कलम 23 मधील तरतुदीच्या अनुषंगाने तक्रार निवारण अधिकारी व अपिलीय अधिकारी नेमण्याबाबत. 26/6/2023
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अखत्यारीतील महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब (प्रशासन शाखा) मधील उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदावर नियुक्ती देण्याबाबत. 26/6/2023
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .