शासन निर्णय GR जून पहिला आठवडा २०२३ दि १ जून ते ११ जून २०२३
राज्यात पावसामुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत म्हणून राज्यातील सर्व भा.प्र.से., भा.पो.से.,भा.व.सेवमहाराष्ट्र राज्य शासनाचे सर्व अधिकारी/कर्मचारी यांच्यामाहे जून, 2023 च्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणगी म्हणून उपलब्ध करुन देण्याबाबत ९/६/२०२३
स्थानिक स्वराज्य संस्था (महानगरपालिका/ नगरपरिषद/जिल्हा परिषद) यांनी उच्च माध्यमिक शाळा सुरु करण्यासंदर्भात ९/६/२०२३
राम गणेश गडकरी यांच्या जयंती निमीत्त सांस्कृतिक कार्यक्रमास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत ९/६/२०२३
समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत मोफत गणवेश योजनेच्या अंमलबजावणीबाबत...... ८/६/२०२३
शासन सेवेत सरळसेवेने नियुक्तीसाठी राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंच्या कमाल वयोमर्यादेत दि.31 डिसेंबर 2023 पर्यंत शिथिलता देणेबाबत 7/6/2023
निविदा/ करारनामा प्रारुपामध्ये, लवादाच्या आदेशानुसार कार्य/ सेवा कंत्राटाच्या अनुषंगाने विलंबाने होणारे प्रदान / न्यायालयीन प्रकरणानुसार करावयाचे प्रदान अशा
प्रकरणी व्याजदराची तरतूद निविदा / करारनाम्यामध्ये समाविष्ट करणेबाबत. 6/6/2023
राज्यातील विनाअनुदानित / कायम विना अनुदानित शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाचे शुल्क निश्चितीसाठी महाविद्यालयाच्या एकूण खर्चाच्या 0.5 ऐवढे प्रक्रीया शुल्क पुर्वलक्षी प्रभावाने आकारण्यास मान्यता देण्याबाबत. ६/६/२०२३
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसदंर्भात अभ्यास समिती गठित करणेबाबत. 1/6/2023
गौण खनिजाच्या खनिपट्ट्यासाठी लिलावाची कार्यपध्दती. 1/6/2023
शासन आपल्या दारी या अभियानाचा कालावधी दिनांक 30 ऑगस्ट, 2023 पर्यंत वाढविणेबाबत. 1/6/2023
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .