2023-2024 ची मंजूर संचमान्यता पदे कशी व कुठे पहावी ?
सन 2023-24 च्या मंजूर संचमान्यता जनरेट झाल्या असून आपण खालीलप्रमाणे स्टेप बाय स्टेप संचमान्यता पाहू शकता.खालील प्रोसेस आपण मोबाईल किंवा laptop / Pc वर देखील करू शकता.
- प्रथमता सरल च्या संचमान्यता पोर्टल जा किंवा थेट संचमान्यता पोर्टल जाण्यासाठी येथे click करा.
- शाळांना संचमान्यता पाहणासाठी संचमान्यता पोर्टल वर जावून शाळेचा udise व पासवर्ड टाकून School / HM login करा. (खालील स्क्रीन मध्ये पहा.)
- HM login केल्यावर असे पेज open होईल .ok ला click करा. (खालील स्क्रीन मध्ये पहा.)
- आता आपल्याला असे होमपेज दिसेल. संचमान्यता पाहण्यासाठी डाव्या कोपर्यात वर असणार्या sanction post ला click करा . (खालील स्क्रीन मध्ये पहा.)
- sanction post ला click केल्यावर आपल्यासमोर अशा प्रमाणे संचमान्यता open होईल . (खालील स्क्रीन मध्ये पहा.)
- आपल्या शाळेची सन 2022-23 ची तसेच चालू सन 2023-24 ची मंजूर पदे , संचमान्यता पाहू शकता.
- संचमान्यता download करू शकता किंवा प्रिंट देखील मारू शकता.
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या अगोदर बदल्या केल्या व आता संचमान्यता करत आहेत. उलटी गंगा वाहते आहे. म्हणजे काही शाळांमध्ये बदली झालेले शिक्षक अतिरिक्त ठरुन पुन्हा त्यांचे समायोजन होवू शकते. संचमान्यतेशिवाय बदल्या करणे चुकीचे धोरण आहे शासनाचे !!!
उत्तर द्याहटवाबरोबर आहे.
हटवानेमके योग्य शब्दात मार्गदर्शन प्रदीप सरजी धन्यवाद !
उत्तर द्याहटवासध्या बदली व्यवस्थेमध्ये होणारे बदल कोणत्याही शिक्षकाच्या विचार करून केले जात नाहीत एवढे खरे आहे. सगळा गोंधळ मांडून ठेवलेला आहे या सगळ्या बदल्या बंद करून फक्त विनंती आणि प्रशासकीय चालू हव्यात
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .