क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार 2023

 क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार 2023



पुरस्कार साठी  नोंदणी करण्यासाठी येथे click करा.

OR

https://forms.gle/z5mw9A2dTu6J3zyNA


अंतिम मुदत दि. २० जून २०२३ 


क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कारचे निकष, नियम,अटी,निवड समिती,गुण व इतर सर्व माहिती साठी येथे click करा.

  

             संपत सूर्यवंशी, शिक्षण संचालक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचनालय ,महाराष्ट्र राज्य,पुणे यांनी दिनांक 23 मे 2023 रोजी राज्य पुरस्कारा बाबत परिपत्रक काढून सूचना दिली आहेत की........

          शिक्षण हा समाजाचा सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित  वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळे समाज आणि राज्याचा तसेच राष्ट्राचा विकास होतो. अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्काराने गौरवली जाते. 

         शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी हे पुरस्कार वस्तुनिष्ठ निकषाद्वारे प्रदान करण्यात येणार आहेत. आवेदने सादर करू इच्छिणाऱ्या प्राथमिक ,माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकाने वर दिलेल्या लिंकवर आपली आवेदने  दिनांक 25 मे 2023 रोजी पासून दिनांक 20 जून 2023 रोजी पर्यंत सादर करावे.सोबत पुरस्काराचे संभाव्य वेळापत्रक देखील खाली  जोडलेले आहेत. त्याप्रमाणे आपल्या स्तरावरील  कार्यवाही होणे आवश्यक आहे. सदर वेळापत्रकात बदल झाल्यास त्याबाबत आपणास संचलनालय स्तरावरून अवगत करण्यात येईल. 

वेळापत्रक 


अधिक माहितीसाठी दि २३ मे २०२३ चे संचालकांचे पत्र पाहू शकता.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.