उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा निकाल २०२३

 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा निकाल २०२3



    फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल गुरुवार दि.२५ मे, २०२३ रोजी दु.२:०० वा. ऑनलाईन  जाहीर होईल. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर,कोकण या ९ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण आपण खालील लिंक वर थेट पाहू शकता. निकाल पाहण्याकरिता आपला परीक्षा सीट नंबर, आईचे नाव  आवश्यक आहे .निकाल पाहिल्यानंतर  निकालाची प्रत ही प्रिंट मारून ठेवा.निकालाची प्रत तपासून घ्या. सर्व विद्यार्थ्यांना निकालाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

 निकाल आपण खालील अधिकृत वेबसाईट वर click करून सुपर फास्ट पाहू शकता.

(खालील एखादी लिंक Slow होत असेल किंवा open होत नसेल तर इतर लिंक चा वापर करावा.)






OR





निकालाबाबत व अधिक सूचना पाहण्यासाठी बोर्डाचे अधिकृत पत्र खाली पहा.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

8 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .