मुख्याध्यापक चार्ज , Headmaster (HM) Charj

 मुख्याध्यापक चार्ज 



          मुख्याधापक चार्ज कोणाकडे असावा ? याबाबत बऱ्याच शिक्षकांकडून विचारणा होते . चार्ज बाबत परिपत्रकांची मागणी होते . चार्ज कोणाकडे असावा ? याबाबत राज्याने एखादे सर्वांसाठी परिपत्रक काढले असावे असे वाटत नाही. ते लवकर काढावे अशी अपेक्षा आहे.तरीही काही जिल्ह्यांची परिपत्रके आली आहेत. ती सर्व परिपत्रके येथे उपलब्ध करण्यात येत आहेत . जेवढी उपलब्ध आहेत,ती सर्व परिपत्रके खालील लिंक वरून download करू शकता.

(जशी परिपत्रके उपलब्ध होतील तसी add केली जातील.खालील परिपत्रके शिवाय अजून काही कुणाकडे असतील तर ८९७५४३३४४४ या नंबर वर पाठवावीत हि विनंती)

 परिपत्रक 

download 

 

 

 

 

 अमरावती zp

 download

 

 

 लातूर zp 

download 

 

 

 नांदेड zp 

 download

 

 

 परभणी zp 

 download

 

 

 सांगली zp 

 download

 

 

 यवतमाळ zp 

 download

 

 

 परतूर Beo

 download

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

10 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. चार्ज कोणाकडे असायला पाहिजे याचे उत्तर वरील pdf मध्ये नाही

    उत्तर द्याहटवा
  2. बीड जिल्ह्यातील पत्र नाही ना

    उत्तर द्याहटवा
  3. त्या शाळेत वयाने मोठे असतील त्यांना 🙏

    उत्तर द्याहटवा
  4. आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांनी चार्ज घेतानाचा gr आहे का

    उत्तर द्याहटवा
  5. सेवाज्येष्ठ शिक्षक अकार्यक्षम असल्यास पर्याय सूचना आवश्यक आहे

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. सेवाजेष्ठ शिक्षकाला अकार्यक्षम ठरविण्याची अधिकारशक्ती कोणाला आहे ? आणि अकार्यक्षम ठरविण्याची विहित कार्यपध्दती शासनाने ठरविली आहे काय ? एखादा ज्युनिअर शिक्षक हपापलेपणाने खोटेनाटे आरोप करुन सेवाजेष्ठ शिक्षकाविरुध्द कुभांड रचून चार्ज घेण्यासाठी तशी वातावरण निर्मिती करीत असेल तर त्यावर उपाय नाही का ?

      हटवा
  6. सर शाळेवर मुख्याध्यापक पदाचा पदभार घेतांना आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांची सेवाजेष्ठता ही कोणती म्हणजे सुरवातीची का कार्यरत जिल्हातील ग्राह्य धरल्या जाते. कृपया मार्गदर्शन करावे 🙏

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. आंतरजिल्हा बदली होवून आलेल्या कार्यरत जिल्ह्यातील शुन्य सेवाज्येष्ठतेवर हजर झाल्या मुळे सध्याच्या जिल्ह्यातील उपस्थिती दिनांकापासून सेवाजेष्ठता मोजदाद करुन जेष्ठतेनुसार पदभार दिला जावू शकतो किंवा नाही दिला जाणार.

      हटवा
  7. Science टीचर कडे म्हणजे च पदवी धर टीचर कडे देता येईल का

    उत्तर द्याहटवा
  8. मुख्याध्यापकांच्या चार्जसाठी नियमानुसार सेवाजेष्ठता हाच निकष आहे. सेवाजेष्ट शिक्षक स्वतःहून चार्ज घेण्यास नकार देत असेल आणि त्यानंतर क्रमाने सेवाजेष्ट शिक्षक चार्ज घेण्यास तयार असेल तर कार्यालयाचे परवानगीने चार्ज हस्तांतरीत करता येऊ शकतो.

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .