शासन निर्णय GR मे २०२३ तिसरा आठवडा दि १५ मे ते २१ मे २०२३
कोतवाल संवर्गाच्या पदभरतीसंदर्भात सुधारीत मार्गदर्शन. 17/5/2023
महाराष्ट्र विकास सेवा, गट ब संवर्गाची सन 1979 ते 2022 या कालावधीतील दिनांक 1 जानेवारी रोजीची सुधारीत तात्पुरती सेवा जेष्ठता सुची हरकती/सुचना मागविण्यासाठी
प्रसिध्द करण्याबाबत 17/5/2023
ठाणे जिल्ह्याच्या विभाजनानंतर जिल्हा परिषद शिक्षकांनी दिलेल्या विकल्पाच्या विपरीत ठाणे/पालघर जिल्हयात कार्यरत शिक्षकांचे त्यांनी दिलेल्या विकल्पाच्या जिल्हयात समायोजन करण्याबाबत. 16/5/2023
समग्र शिक्षा अभियानांतर्गत शिक्षक शिक्षण (Teacher Education) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत सन 2023-2024 या वित्तीय वर्षासाठी राज्य हिस्सा (General) लेखाशीर्ष 2202 आय 612 अंतर्गत 01 वेतन उद्दिष्टाखाली एप्रिल ते जून २०२३ या तिमाहीसाठी 20 टक्के तरतूद वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत. 16/5/2023
राज्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020 च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने गठीत करण्यात आलेल्या सुकाणू समितीच्या शिफाशींनुसार एक्झिट पर्याय / एक वर्षाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासह 2 वर्षांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी श्रेयांक वितरणासंदर्भातील सुधारित मार्गदर्शक सूचना. 16/5/2023
जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सर्व संवर्गातील (वाहनचालक व गट-ड संवर्गातील पदे वगळून) सरळसेवेची रिक्त पदे भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना. 15/5/2023
जिल्हा परिषदेतील गट-क संवर्गाची रिक्त पदे भरण्याबाबत सुधारीत सूचना. 15/5/2023
प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण (PM-POSHAN) योजनेतंर्गत सर्वसाधारण घटकांतर्गतच्या (General) निधी वितरणाबाबत.... (सन 2023-24) 15/5/2023
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त दिनांक 31 मे रोजी प्रत्येक ग्रामपंचायत/गट ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्याबाबत.. 15/5/2023
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अधिनस्त स्वयंसेवी संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळांतील शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढ करणेबाबत. 15/5/2023
विजाभज प्रवर्गाच्या आश्रमशाळांमधील कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक विविध बाबींचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास गटाची नियुक्ती करणेबाबत. १५/५/२०२३
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .