शासन निर्णय GR, मे दुसरा आठवडा, दि. ८ मे ते १४ मे
सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या प्रवेशाकरीता दि 22/5/2023 पर्यंत अंतिम मुदतवाढ देणेबाबत... 12/5/2023
धरणांचा दैनंदिन पाणीसाठा या बद्दलची माहिती MWRD Pravah या संगणकीय प्रणालीद्वारे संकेत स्थळावर उपलब्ध करण्याबाबत १२/५/२०२३
मा. उच्च न्यायालय, मुंबई येथील मुळ याचिका क्र. 8028/2014 सह अन्य रिट याचिका क्र.3226 ते 3234/2013 श्री कृष्णा एज्युकेशन सोसायटी व इतर विरुध्द महाराष्ट्र शासन यामध्ये मा. न्यायालयाने दि. 03 मे, 2019 रोजी दिलेल्या निर्णयानुसार सदर संस्थेच्या शाळांना अनुदानासाठी पात्र घोषित करण्याबाबत. १२/५/२०२३
शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 11/5/2023
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हास्तरावर सर्व स्वातंत्र्य सैनिक/त्यांचे जोडीदार यांचा सत्कार करणेबाबत.... 11/5/2023
जिल्हा परिषदेतील आदर्श ग्राम सेवक पुस्कार प्राप्त ग्राम सेवक/ग्राम विकास अधिकारी यांना एक आगाऊ वेतनवाढ मंजूर करणेबाबत.. 10/5/2023
राज्यस्तरीय कार्यक्रम सल्लागार समिती आणि जिल्हा, तालुका, केंद्रस्तरीय गुणवत्ता कक्ष यांची पुनर्रचना करणेबाबत. 10/5/2023
अनाथ आरक्षण धोरणामध्ये भरतीविषयक तरतूद विहीत करणेबाबत. 10/5/2023
जिल्हा परिषदेतील गट-क संवर्गाची रिक्त पदे भरण्याबाबत सुधारीत सूचना. 9/5/2023
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, स्त्री शक्ती समाधान शिबीर आयोजित करण्यास मान्यता देणेबाबत 9/5/2023
महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (अध्यापक संवर्गातील आरक्षण) अधिनियम, 2021 नुसार राज्यातील कृषि विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालये/संस्थांमधील शिक्षकीय पदांच्या संवर्गनिहाय आरक्षण धोरणाच्या अंमलबजावणीबाबत. 9/5/2023
खडी क्रशर धारक यांनी गौण खनिजाच्या अनुषंगाने महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम, 2013 अन्वये व्यापारी परवाना घेणेबाबत 9/5/2023
भूखंडाचा विकास करताना गौण खनिजाच्या उत्खननाबाबत परवानगी देण्याबाबतची कार्यपध्दती 9/5/2023
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त दिनांक 31 मे रोजी प्रत्येक ग्रामपंचायत/गट ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्याबाबत.. 9/5/2023
जिल्हा परिषदेतील आदर्श ग्राम सेवक पुस्कार प्राप्त ग्राम सेवक/ग्राम विकास अधिकारी यांना एक आगाऊ वेतनवाढ मंजूर करणेबाबत.. 8/5/2023
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .