शासन निर्णय GR चौथा आठवडा दि २२ ते ३१ मे २०२३

 शासन निर्णय GR चौथा आठवडा दि. २२ ते ३१ मे २०२३ 





सन 2023-24 या चालू आर्थिक वर्षातील सर्वसाधारण बदल्या करण्यास मुदतवाढ देणेबाबत..... 30/5/2023

पद्म पुरस्काराकरीता नामांकन प्रस्ताव- सन 2024.  30/5/2023

सिगारेट व इतर तंबाखुजन्य पदार्थ उत्पादनाच्या वेष्टनावर विशिष्ट आरोग्य चेतावणी देण्याबाबत.  30/5/2023


क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांबाबत 30/5/2023


अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना दि. 01/01/2023 पासून 42 टक्के महागाई भत्ता देण्याबाबत. 29/5/2023

download

अखिल भारतीय सेवेतील सेवानिवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना दि. 01/01/2023 पासून 42 टक्के महागाई भत्ता देण्याबाबत 29/5/2023

download

मराठवाडयातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये सुसुत्रता येण्यासाठी व यावर अभ्यास करून अहवाल देण्यासाठी / शिफारशी करण्यासाठी अपर 

मुख्य सचिव (महसूल) यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापण्याबाबत.. २९/५/२०२३ 

download

कोविड-19 च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने टास्क फोर्सची पुनर्रचना करणेबाबत. 29/5/2023

download

शैक्षणिक वर्ष 2022-23 नवीन महाविद्यालयास अंतिम मान्यता देणेबाबत. २५/५/२०२३

download

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देय असलेल्या 7 व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या हप्त्यांचे प्रदान करण्याबाबत. 24/5/2023

download

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार ५३३४ आकृतीबंधातील शिक्षणाचे बालपणातील काळजी व शिक्षण (पायाभूत स्तर) शालेय शिक्षण, शिक्षक शिक्षण व प्रौढ शिक्षण मधील घटकांचे अवलोकन करून राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची गुणवत्तापूर्ण व प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरीय सुकाणू समिती स्थापन करणेबाबत. २४/५/२०२३ 

download

विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्तीबाबतचे सुधारित निकष आणि कार्यपध्दती निश्चित करण्याबाबत..... 24/5/2023

download

जिल्हा परिषदेच्या शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी सुधारित धोरण 23/5/2023

download

बांधकाम परवानगी प्राप्त भूखंडावर स्वतंत्ररित्या अकृषिक परवानगीची आवश्यकता नसणेबाबत २३/५/२०२३ 

download

शैक्षणिक वर्ष 2023-24- नवीन महाविद्यालयास इरादापत्र देणेबाबत. 22/5/2023

download

शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून कायम विनाअनुदानित तत्वावर पदविका औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या नवीन संस्था सुरू करण्यास शासन मान्यता देणेबाबत... १९/५/२०२३

download

Tags

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .