शासन निर्णय GR पहिला आठवडा मे २०२३ दि. १ मे ते दि. ७ मे २०२३
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षांच्या गोपनीय कामासाठी विषयतज्ञांच्या सेवा उपलब्ध करुन देण्याबाबत. ४/५/२०२३
अकृषि विद्यापीठामधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार थकबाकी प्रदान करण्याबाबत. 4/5/2023
कर्नाटक विधानसभा निवडणूक-2023 करिता महाराष्ट्र राज्यातील सिमेलगतच्या मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याबाबत. 4/5/2023
जत्रा शासकीय योजनांची - सर्व सामान्यांच्या विकासाची या उपक्रमाचे नाव बदलून शासन आपल्या दारी हे नाव देण्याबाबत. 4/5/2023
तबलजी आणि स्वतंत्र उच्च माध्यमिक शाळेतील/ कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करणेबाबत 4/5/2023
गट अ व गट ब (राजपत्रित) या संवर्गातील पदांवर पदोन्नती देण्यासाठी गठीत केलेल्या विभागीय पदोन्नती समितीची पुनर्रचना 4/5/2023
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अखत्यारीतील शिक्षण संचालक पदावर प्रतिनियुक्तीने पदस्थापना देणेबाबत 4/5/2023
खुल्या प्रवर्गातील महिलांकरीता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीकरीता खुल्या प्रवर्गातील महिला तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांनी नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्याबाबत 4/5/2023
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अखत्यारीतील शिक्षण संचालक पदावर प्रतिनियुक्तीने पदस्थापना देणेबाबत 4/5/2021
स्थायित्व प्रमाणपत्र 3/5/2023
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत मिनी अंगणवाडी सेविका यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तींमध्ये सुधारणा करणेबाबत 2/5/2023
स्वातंत्र्य सैनिकांनी नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीस ओळखपत्र देणेबाबत... 2/5/2023
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .