CCRT नवी दिल्ली प्रशिक्षण 2023-2024 , Center for Cultural Resources and Training NEW DELHI Training Programmes to be organized during the year 2023-24

CCRT नवी दिल्ली प्रशिक्षण 2023-2024







Center for Cultural Resources and Training NEW DELHI 

Training Programmes to be organized during the year 2023-24 




HTML


          सी. सी. आर. टी. नवी दिल्ली यांच्यामार्फत दरमहा शिक्षकांसाठी प्रत्यक्ष (ऑफलाइन) प्रशिक्षणाचे आयोजन केले जात आहे. या प्रशिक्षणासाठी इच्छुक असणारे शिक्षक आपली नोंदणी वरील लिंक वर पुढील महिन्याच्या प्रशिक्षणासाठी करू शकतात. नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना प्रशिक्षणाबाबत स्वतंत्रपणे या कार्यालयामार्फत अवगत करण्यात येईल. 

प्रशिक्षणांचे नाव,ठिकाण व कालावधी 






प्रशिक्षण लिंक मधील मुद्दे 

  • Full Name of the Teacher
  • Date of Birth
  • Age
  • Whatsapp no
  • Email address
  • School name and Address
  • Block
  • District
  • Name of Head Master
  • Email of Head Master/School
  • Teaching Standard
  • Training Name and Date
प्रशिक्षण बाबत परिपत्रक 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

5 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .