CBSE 12th Result 2023 सीबीएसई बारावी निकाल जाहीर,येथून निकाल सुपर फास्ट पहा

CBSE 12 th Result 2023  सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर   

                                         

                     सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) च्या खालील वेबसाईटला भेट देऊन विद्यार्थी बारावीचे निकाल पाहू शकतात.निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा ,Roll Number,School No, Admit Card ID. टाकावा लागेल. सुपरफास्ट  निकाल खालील कोणत्याही लिंकवर थेट पाहू शकता.






CBSE बारावी निकाल 2023 निकाल कसा पाहायचा ?

  •  CBSE च्या अधिकृत  वरील कोणत्याही एका लिंक ला भेट द्या.
  •  लॉगिन पेज ओपन होईल, इथे विद्यार्थ्यांनी त्यांना Roll Number,School No, Admit Card ID एन्टर करावी.
  •  तुमचा CBSE बोर्ड निकाल स्क्रीनवर दिसेल, तो तपासा.
  •  विद्यार्थी इथून निकालाची डिजिटल प्रत डाऊनलोड करू शकतात आणि त्यांच्याकडे ठेवू शकतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.