संचमान्यता पोर्टल मध्ये Working Teaching Post , Working Non Teaching Post, कशा भराव्यात ?

 संचमान्यता पोर्टल मध्ये Working Teaching  Post , Working Non Teaching  Post कशा भराव्यात ?


संचमान्यता पोर्टलला थेट जाण्यासाठी येथे click करा.

       सन २०२3-२4 च्या संच मान्यतेसाठी दि १.१0.२०२3 रोजी कार्यरत मान्यताप्राप्त  शिक्षक /शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती संच मान्यता लॉगिन करून Working Post या मेनूमध्ये Add Working Teaching  Post क्लिक करून योग्य अनुदान प्रकारानुसार कार्यरत शिक्षक संवर्गातील पदाची माहिती नोंद करून  update व Finalize पूर्ण करून त्यानंतरच  Add Working Non Teaching  Post ची नोंद पूर्ण करावी.

  • प्रथम संचमान्यता पोर्टलला यु-डायस व पासवर्ड, Captcha टाकून लॉगिन करावे. Click Here. खालील स्क्रीन मध्ये पहा.






  •  लॉगिन केल्यानंतर आपल्यासमोर खालील प्रमाणे स्क्रीन ओपन होईल.
  •  दिलेला सूचना वाचाव्या व ओके म्हणावे. खालील स्क्रीन मध्ये पहा.






  • संचमान्यता 2023-24 च्या वर्किंग पोस्ट आपल्याला सेव्ह करून फायनल करायचे आहेत.
  •  त्यासाठी प्रथम डाव्या बाजूला वर असलेला मेनू, वर्किंग पोस्ट याच्यामध्ये Working Teaching  Post येथे प्रथमता  क्लिक करावे. खालील स्क्रीन मध्ये पहा.





  • ही टॅब ओपन केल्यानंतर 1 october 2023 चा वर्किंग स्टाफ आपल्याला मिडीयम निहाय भरावे लागेल.प्रथम मिडीयम निवडावे लागेल. आपल्या शाळेची अधिकृत वर्किंग स्टाफ आपल्याला या ठिकाणी save करून फायनल करावा लागेल. संपूर्ण माहिती सेव करून फायनल करावी लागेल.
  • Note:जर एका पेक्षा माध्यमांची (Multi Medium) शाळा असेल तर प्रथम एक माध्यम (Medium) निवडून त्या माध्यमाची कार्यरत पदे (Working Post) भरून माहिती अपडेट करावी, त्यानंतर याप्रमाणेच अन्य माध्यमाची कार्यरत पदे भरून माहिती Update करावी. सर्व माध्यमाची कार्यरत पदे भरुन Update केल्यानंतरच Finalised या बटनावर क्लिक करावे.

  • त्यानंतर Working Non Teaching  Post ला click करावे. आपल्यासमोर अशी स्क्रीन ओपन होईल. खालील स्क्रीन मध्ये पहा.



  •  या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेचे नॉन टीचिंग वर्किंग स्टाफ भरावा लागेल व तो सेव्ह करून फायनल करावा लागेल.
  • दोन्ही tab भरून save व finalized झाल्या नंतर त्या tab  हिरव्या रंगाच्या होतील.Data is finalized!. असा मेसेज त्या त्या स्क्रीन वर दिसेल व आपले काम संपेल. खालील स्क्रीन मध्ये पहा. धन्यवाद. 








Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.