गोपनीय अहवाल / कार्यमूल्यमापन शासन निर्णय GR
शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची कार्यवाही दिनांक 31 डिसेंबर पर्यत पूर्ण करणेबाबत. १७/१२/२०२१ सन 2019-20 या
प्रतिवेदन वर्षासाठी राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल
लिहिण्यासाठी सुधारित वेळापत्रक. 23/4/2020 गट-अ संवर्गातील शासकीय अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल
लिहिण्यासाठी नमुना निश्चित करणे.. 2/2/2017 गोपनीय अहवाल/कार्यमुल्यमापन अहवाल प्रतिवेदन व पुनर्विलोकन अधिकारी निश्चित करणे 6/8/2018 |
|
शासकीय अधिका-यांचे / कर्मचा-यांचे गोपनीय अहवाल लिहिणे व जतन करणेबाबत 1/11/2016 शासकीय अधिका-यांचे /कर्मचा-यांचे गोपनीय अहवाल लिहिणे व जतन करणेबाबत. 13/6/2014 पदोन्नतीच्या पात्रतेपर्यंत न पोहोचणाऱ्या गोपनीय अहवालांवरील कार्यवाहीबाबत 13/2/2014 गोपनीय अहवाल लिहिण्यासाठी कॅम्पचे आयोजन करण्याबाबत कार्यपूर्ती प्रमाणपत्रे देणे व वेतन वाढ काढणे न काढणेबाबत 19/5/2012 |
|
शासकीय
अधिकारी/ कर्मचारी यांनी त्यांच्या गोपनीय अहवालासंदर्भात लोक प्रतिनिधींमार्फत
राजकीय दबाव आणल्यास अशा अधिकारी/कर्मचारी यांच्या गोपनीय अहवालात त्याबाबतची
नोंद घेण्याबाबत.... 1/8/2003 |
|
शासकीय अधिका-यांचे/कर्मचा-यांचे गोपनीय
अहवाल लिहणं व जतन करणेबाबत. दि १/२/१९९६ |
|
शासकीय अधिका-यांचे/कर्मचा-यांचे गोपनीय
अहवाल लिहीणे व जतन करणे दि १/२/१९९६ |
|
आदिवासी विकास प्रकल्प क्षेत्रात काम
करणा-या सर्व अ धिकारी आणि कर्मचारी यांच्या गोपनीय अहवालाबाबत धोरण.
११/११/१९९४ |
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .