शासन निर्णय GR तिसरा आठवडा एप्रिल 2023 दि. 17 ते 23 एप्रिल 2023

शासन निर्णय GR तिसरा आठवडा एप्रिल 2023,दि.17 ते 23 एप्रिल 2023





आमच्या Whats App  समूहामध्ये सामील होण्यासाठी येथे click करा.

download हा शब्द/ link निळी दिसत नसली तरी हि download ला click करून प्रश्नपत्रिका download करून घ्या,होतील download )

या आठवड्यात आलेले सर्व GR download करण्यासाठी येथे click करा . 

काही महत्वाचे GR खाली उपलब्ध केलेले आहेत.


महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचा ६३ वा वर्धापनदिन समारंभ १ मे २०२३ बाबत...दि २१ एप्रिल २०२३ 

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, 2005 च्या कलम 10 (1) मधील
तरतूदीनुसार प्रलंबित असलेली निवेदने, प्रस्ताव, शालार्थ क्रमांक मिळणे इ. बाबतच्या प्रस्तावांवर विहीत कालमर्यादेत कार्यवाही करण्याबाबत.. 21/4/2023


परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यू
उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ति उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान मंजूर
करणेबाबत. २०/४/२०२३ 


दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट ड ते गट अ च्या निम्नस्तरापर्यंत (Lowest rung of group A) मधील पदांवर पदोन्नतीमध्ये आरक्षणाबाबत... 20/4/2023 


राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020 ची राज्यातील अंमलबजावणीच्या अनुषंगाने गठीत करण्यात आलेल्या सुकाणू समितीच्या शिफारशींनुसार अभ्यासक्रम आराखडा, श्रेयांक आराखडा बाबत सुधारित मार्गदर्शक सूचना. 20/4/2023


शासनामार्फत वाळू / रेतीचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री याबाबतचे सर्वंकष धोरण. 20/4/2023


राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करणे तसेच शाळा सुरु करण्याच्या अनुषंगाने निर्देश निर्गमित करणेबाबत. 20/4/2023

कोविड-19 च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने टास्क फोर्सची पुनर्रचना करणेबाबत 20/4/2023


महाराष्ट्र भुषण पुरस्कार-2022 वितरण सोहळा दुर्घटना- एकसदस्यीय समिती गठीत करण्याबाबत 20/4/2023


गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबविणेबाबत 20/4/2023


गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यास मान्यता देण्याबाबत. 19/4/2023

शासनामार्फत वाळू / रेतीचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री याबाबतचे सर्वंकष धोरण. 19/4/2023

महाराष्ट्र शासनाच्या राज्य अभ्यासक्रमाच्या शाळा वगळून राज्यातील इतर परीक्षा मंडळाच्या शाळांमध्ये सन 2023-24 पासून पुढील तीन वर्षापर्यंत इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांचे मराठी विषयाचे मुल्यांकन करतांना श्रेणी स्वरूपात (अ,ब,क,ड) करणेबाबत 19/4/2023

लेटस चेंज हा चित्रपट राज्यातील शाळांमधून दाखविण्यास परवानगी देण्याबाबत. शुध्दीपत्रक 19/4/2024

राज्य वेतन सुधारणा समिती, 2008 अतिउकृष्ट कामासाठी आगाऊ वेतनवाढी मंजूर करण्यासंदर्भातील सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू करणेबाबत.. 18/4/2023


राज्यात महाराष्ट्र श्री अन्न (Millets) अभियान सुरू करण्याबाबत.. 17/4/2023




Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.