शासन निर्णय GR दुसरा आठवडा एप्रिल २०२३ दि 10 एप्रिल ते दि १६ एप्रिल २०२३

 शासन निर्णय GR दुसरा आठवडा एप्रिल २०२३ दि ९ एप्रिल ते दि १६ एप्रिल २०२३ 







आमच्या Whats App  समूहामध्ये सामील होण्यासाठी येथे click करा.

download हा शब्द/ link निळी दिसत नसली तरी हि download ला click करून प्रश्नपत्रिका download करून घ्या,होतील download )

या आठवड्यात आलेले सर्व GR download करण्यासाठी येथे click करा . 

काही महत्वाचे GR खाली उपलब्ध केलेले आहेत.

बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांनी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या शासकीय अधिकारी/कर्मचारी
 यांचा अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत. 13/4/2023


मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना नागरीकांकडून तसेच क्षेत्रिय कार्यालयांकडून पाठविण्यात येणारे टपाल स्विकारण्यासाठी मंत्रालय मुख्य प्रवेशव्दाराजवळ मध्यवर्ती टपाल केंद्र सुरू करण्याबाबत. 13/4/2023


मनरेगातंर्गत कामांना प्रशासकीय व तांत्रिक मंजुरीचे धोरण अधिक स्पष्ट व सुटसुटीत करण्याबाबत. 13/4/2023

जत्रा शासकीय योजनांची - सर्व सामान्यांच्या विकासाची 13/4/2023


राज्यातील कार्यरत अर्धवेळ ग्रंथपालांचे पूर्णवेळ ग्रंथपाल पदी उन्नयन (रूपांतरण) करणेबाबत 13/4/2023 


शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना संगणक/लॅपटॉप/टॅबलेट/आयपॅड पुरविण्याबाबत... 12/4/2023


शालेय स्तरावर पर्यावरण सेवा योजना राबविण्यासाठी निधी मुक्त करण्याबाबत. 11/4/2023 

राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली व जुनी निवृत्तिवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीची पुनर्रचना करणेबाबत. 10/4/2023

download

लेटस चेंज हा चित्रपट राज्यातील शाळांमधून दाखविण्यास परवानगी देण्याबाबत. 11/4/2023

DOWNLOAD

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ करणेबाबत 11/4/2023

download

शिक्षणशुल्क समितीच्या अशासकीय सदस्यांना प्रवासभत्ता / बैठकभत्त्याऐवजी मानधन मंजूर करणेबाबत. 11/4/2023

DOWNLOAD

मार्च, २०२३ मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके व इतर नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याबाबत 11/4/2023

download

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2023. सन 2023-2024 चे अनुदान वितरण 11/4/2023

download

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकारी/कर्मचारी यांचे वेतन अदा करण्याबाबत. 10/4/2023

download

वन विभागामार्फत केल्या जाणा-या विविध कामांची मजूरी संबंधित मजूरांना एक महिन्याच्या आत वितरीत करण्याबाबत. 10/4/2024

download


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.