शासन निर्णय GR पहिला आठवडा दि.१ ते ९ एप्रिल २०२३
अनाथ आरक्षण धोरणामध्ये बदल करणेबाबत. 6/4/2023
राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत महाराष्ट्र संवर्गातील अभासे अधिकारी यांना स्तर-1 मध्ये जमा असलेल्या अंशदानाची रक्कम गुंतवणूकीचा विकल्प निवडण्याची मुभा देणेबाबत. 6/4/2023
कोतवालांच्या मानधनात वाढ करण्याबाबत. 6/4/2023
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन 2022 जाहीर करणेबाबत. 6/4/2023
मा.मुख्यमंत्री महोदय यांचे वर्षा व मा.उपमुख्यमंत्री महोदय यांचे सागर या शासकीय निवासस्थानी मान्यवर अतिथींसाठी खानपान सेवा पुरवठादाराची नियुक्ती करण्याबाबत 6/4/2023
महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीची पुनर्रचना करण्याबाबत 6/4/2023
सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांचे नोंदणीकरण, सवलती व काम वाटप समिती रचना व कार्यपध्दतीबाबत. 5/4/2023
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावांतील मराठी भाषिक गावांतील नागरिकांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू करण्याबाबत. 3/4/2023
महिला सन्मान योजना अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील रा.प.महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना रा.प. महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये 50 प्रवास सवलत अनुज्ञेय करणेबाबत........3/4/2023
निवृत्तिवेतन प्रकरणात दाखल होणाऱ्या न्यायालयीन प्रकरणांच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना 3/4/2023
ज्येष्ठ नागरिकांच्या राष्ट्रीय हेल्पलाईन - १४५६७ संबधी विविध शासकीय विभागांमार्फत जनजागृती आणि सहकार्य करण्याबाबत.
3/4/2023
शैक्षणिक वर्ष 2023-24 करीता नवीन महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात इरादापत्र देणेबाबत. 1/4/2023
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .